Chanakya Niti Life Lessons: जीवनात उद्देश असणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्ती दिशाहीन होते. यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी चांगल्या सवयी आणि चांगले कर्म आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात चांगले कर्म केले पाहिजे, अन्यथा त्या व्यक्तीचे जीवन व्यर्थ ठरते. आचार्य चाणक्य याच्या नीतिनुसार व्यक्तीने संवेदनशील, मेहनती, विचारी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगल्या आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ते जाणून घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)