Weekly Horoscope : देव दिवाळीचा हा आठवडा काही लोकांसाठी भाग्यशाली, तर काहींसाठी संकटांचा! आर्थिक भरभराटीसह प्रगतीचे मार्ग होणार खुले
Weekly Horoscope 11 to 17 november 2024 in Marathi : देव दीपावली आणि तुळशी विवाहचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. कार्तिक पौर्णिमा, एकादशी सण असेलला या आठवड्यात शनिदेवाचा प्रभाव सर्वाधिक राहील. पुढील अनेक महिने शनिदेव आपल्या मूलत्रिकोण राशीत सरळ मार्गाने वाटचाल करत राहील. जेव्हा शनि थेट वळतो तेव्हा त्याचे शुभ प्रभाव वाढतात आणि सर्व राशीच्या आर्थिक समस्या दूर होतात. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य
अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याशी संबंधीत करा 5 उपाय; घरात कायमच राहील सुख-समृद्धी
Amla Benefits on Akshay navami : अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याशी संबंधित हे चमत्कारिक उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी कायम राहते.
Sunday Panchang : आज अक्षय नवमीसह ध्रुव योग! आज आवळा वृक्षाला अतिशय महत्त्व, 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा!
10 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज आवळा नवमी असल्याने आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते.
Horoscope : आज ध्रुव योगाचा शुभ संकेत; अक्षय नवमीदिवशी मेषसह 5 राशींचा होणार भाग्योदय
Todays Horoscope : अक्षय नवमीच्या दिवशी ध्रुव योग, रवि योग यांसह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचाचा दिवस कन्या, तूळ, मकर राशीसह इतर 2 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, रविवार हा पिता, आदर, ऊर्जा आणि अक्षय नवमीसाठी जबाबदार असलेला ग्रह सूर्य असल्यामुळे भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे या 5 राशींना सूर्य देवासह भगवान नारायणाची कृपा असेल.
Dev Deepawali 2024 : देव दिवाळी 15 की 16 नोव्हेंबर नेमकं कधी आहे? कार्तिक पौर्णिमेला भद्राची सावली
Dev Diwali 2024 Date : दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर वेध लागतात ते देव दिवाळी या उत्साहाचा...कधी साजरी करतात देव दिवाळी, काय आहे यामागील कथा जाणून घ्या.
Saturday Panchang : आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमीसह वृद्धि योग! 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाचा आशीर्वाद
9 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज शनिदेवासह हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. आज दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमी आहे.
Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्य
Today Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
Vastu Tips: तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त 'या' मंत्राचा जप करा, सर्व इच्छा पूर्ण होतील
सकाळी अंघोळ केल्यानंतर जर तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करताना 'या' मंत्राचा जप केला तर होतील अनेक फायदे. जाणून घ्या सविस्तर
Wedding Season First Day : मुहूर्त सुरु होताच पहिल्या दिवशी 40000 लग्न; 12 नोव्हेंबरलाच का एवढे मुहूर्त
Dev Uthani Ekadashi 2024 : यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशी आहे. हा दिवस लग्नासाठी अतिशय शुभ मानला जातो. तसेच या दिवशी जवळपास 40 हजाराहून अधिक लग्न होणार आहेत. पण यामागचं कारण काय?
Tulsi Vivah 2024 Date : 12 की 13 नोव्हेंबर कधी आहे तुळशी विवाह? यंदा किती दिवस असणार सोहळा? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Tulsi Vivah 2024 Date : दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाह सोहळ्याचे. दिवाळीतील काही फटाके हे या सोहळ्यासाठी बाजूला ठेवण्यात येतात. यंदा कधी आहे तुळशी विवाह जाणून घ्या योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त.
Friday Panchang : आज जलाराम जयंतीसह रवि योग! 'या' लोकांवर असेल माता लक्ष्मीची कृपा
8 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज माता लक्ष्मीची आराधना करण्याचा दिवस आहे. आज लक्ष्मी मातेची कोणावर कृपा बरसणार पाहूयात.
Horoscope : आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी अतिशय खास, जवळच्यांकडून मिळेल गोड बातमी
मेष राशीच्या लोकांना आज यश मिळू शकते, तर मिथुन राशीच्या व्यावसायिकांनी व्यवहार टाळावेत. 8 नोव्हेंबर रोजी इतर राशींचे राशीभविष्य काय असेल?
Horoscope : मिथुन, कर्क आणि धनु राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा होतील पूर्ण, इतर 2 राशींसाठी आजचा दिवस खडतर
बारा राशींवर आज त्यांच्या ग्रह-ताऱ्यांचा परिणाम होतो. अशावेळी आजचा दिवस कसा असेल, ते जाणून घ्या.
Horoscope : मिथुन, सिंह, कन्या राशीवर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा; लक्ष्मीयोगामुळे होणार शुभ लाभ
Todays Horoscope : आज, बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी चंद्र दिवसरात्र धनु राशीतील मूलानंतर पूर्वाषाधा नक्षत्रातून भ्रमण करेल. चंद्राच्या या संक्रमणासोबतच आज सूर्याचे विशाखा नक्षत्रात भ्रमण होणार असून शुक्र आज वृश्चिक राशीतून बाहेर पडून रात्री धनु राशीत प्रवेश करेल.
Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...
Chhath Puja 2024: उत्तर भारतात छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यादिवसात सूर्य नारायणाचे महत्त्व अधिक असते.
चुकूनही 'या' 5 गोष्टी कधी उधार मागू नका; घरावर कोसळेल संकट
ज्योतिषशास्त्रात अनेक नियमांबद्दल सांगितले आहे. वास्तुबाबतही ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत.
Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी, 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष लाभ, महत्त्व समजून घ्या
Vinayak Chaturthi Shubh Muhurt : विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, ज्याला गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे.
Horoscope : विनायक चतुर्थीचा दिवस या 5 राशींसाठी अतिशय खास; काम सहज होतील
Vinayak Chaturthi Horoscope : विनायक चतुर्थीचा गणरायाची पूजा करा. राहिल कायम कृपाशिर्वाद.
Weekly Horoscope : दिवाळीनंतरचा हा आठवडा या राशींसाठी अडचणी, संकटाचा! सगळ्या कामांमध्ये अडथळा
Weekly Horoscope 04 to 10 november 2024 in Marathi : दिवाळीचा उत्साह संपला आता नवीन आठवड्याला सुरुवात झालीय. या आठवड्यात अंगारक योग विनायक चतुर्थी, पांडव पंचमी असणार आहे. आठवड्याभर दिवाळीचा जल्लोष केल्यानंतर आता कामाला सुरुवात करायची आहे. संपत्ती, करिअरमध्ये प्रगती, कार - घर अगदी सगळ्यादृष्टीने हा आठवड्या कसा असेल. शिवाय या आठवड्यात शुक्र आणि गुरू संयोगातून परिवर्तन योग असणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य
Monday Panchang : कार्तिक महिन्यातील तृतिया तिथीसह वेशी योग! या लोकांवर असेल आज महादेवाची कृपा
4 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथी असून आज महादेवाची आराधना करण्यात येणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस कोणासाठी शुभ असेल जाणून घ्या.