मुंबई : आयपीएलच्या २०१९ च्या सीजनसाठी १८ डिसेंबरला जयपूरमध्ये लिलाव पार पडला. आयपीएलच्या आठही टीमने संघात बदल केले. आयपीएलच्या सगळ्या टीमने कोणते खेळाडू कायम ठेवले आणि कोणते खेळाडू विकत घेतले पाहूया...
राजस्थानचे नवे खेळाडू : जयदेव उनाडकट (8 कोटी 40 लाख), वरुण अॅरॉन (2 कोटी 40 लाख), ओशेन थॉमस (1 कोटी 10 लाख), शशांक सिंह (30 लाख), लिआम लिविंगस्टोन (50 लाख), शुभम रांजणे (20 लाख), मनन वोहरा (20 लाख), रियान प्रयाग (20 लाख) आणि एस्टन टर्नर (50 लाख)
राजस्थाननं कायम ठेवलेले खेळाडू
अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमन बिर्ला, एस मिधून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिनी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महीपाल लोमरोर, जॉस बटलर, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर, इश सोधी
2) कोलकाता संघ : कार्लोस ब्रॅथवेट (5 कोटी), लॉकी फर्ग्युसन (एक कोटी 60 लाख), एनरिच नॉर्च (20 लाख), निखिल नाइक (20 लाख), हॅरी गर्नी (75 लाख), पृथ्वी राज यार्रा (20 लाख), जो डेनली (1 कोटी), श्रीकांत मुंढे (20 लाख).
कायम ठेवलेले खेळाडू
दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, शुभमन गिल, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शिवम मावी, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागकोटी, प्रसिद्ध कृष्णा
3) बंगळुरु संघ : शिमरोन हेटमायर (4.2 कोटी), देवदत्त पडीकल (20 लाख), शिवम दूबे (5 कोटी), हेनरिच क्लेशन (50 लाख), गुरकीरत सिंह (50 लाख), हिम्मत सिंह (65 लाख), प्रयास राय बर्मन (1 कोटी 50 लाख), अक्षदीप सिंह (3 कोटी 60 लाख)
कायम ठेवलेले खेळाडू
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, टीम साउदी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेरोलिया, नाथन कूल्टर-नाइल
4) मुंबई संघ : युवराज सिंह (1 कोटी), लसिथ मलिंगा (2 कोटी), अनमोलप्रीत सिंह (80 लाख), बरिंदर सरन( 3 कोटी 40 लाख), पंकज जासवाल (20 लाख), राशिख सलाम (20 लाख)
मुंबईनं कायम ठेवलेले खेळाडू
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ
5) हैदराबाद टीम : बेयरस्टो (2 कोटी 20 लाख), वृद्धीमान साहा ( 1 कोटी 20 लाख), मार्टिन गुप्तिल (1 कोटी)
हैदराबादनं कायम ठेवलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, युसुफ पठाण, रशीद खान, शाकिब अल हसन, बिली स्टॅनलेक, केन विल्यमसन, मोहम्मद नबी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, टी नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, तुलसी थांपी, दीपक हुड्डा
6) पंजाब टीम : सॅम करन (7 कोटी 20 लाख), वरूण चक्रवर्ती (8 कोटी 40 लाख) निकोलस पूरन (4 कोटी 20 लाख), मोहम्मद शमी (4 कोटी 80 लाख), हेनरिक्स (1 कोटी), अग्निवेश अयाची (20 लाख), सरफराज खान (25 लाख), अर्शदीप सिंह(20 लाख), दर्शन नलकंडे (30 लाख), प्रभसिमरन सिंह (4 कोटी 80 लाख), एम अश्विन (20 लाख), हार्डस विल्युन (75 लाख) आणि हरप्रीत (20 लाख).
कायम ठेवलेले खेळाडू
ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, करुण नायर, मयंक अग्रवाल, केएल राहुल, आर अश्विन, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय, मुजीब उर रहमान
7) दिल्ली संघ : हनुमा विहारी (2 कोटी), अक्षर पटेल (5 कोटी), ईशांत शर्मा (1 कोटी दहा लाख), अंकुश बँस (20 लाख), नाथू सिंह (20 लाख), कॉलिंग इंग्राम (सहा कोटी 40 लाख), शरफेन रदरफोर्ड (2 कोटी), कीमो पाउल (50 लाख), जलज सक्सेना (20 लाख), बंडारु अय्यप्पा (20 लाख)
दिल्लीनं कायम ठेवलेले खेळाडू
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, मनजोत कार्ला, कॉलीन मुन्रो, क्रिस मॉरीस, जयंत यादव, राहुल तेवटिया, हर्षल पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, ट्रेन्ट बोल्ट, संदीप लमिचने, अवेश खान
8) चेन्नई टीम : मोहित शर्मा (5 कोटी ), ऋतुराज गायकवाड ( 20 लाख )
चेन्नईनं कायम ठेवलेले खेळाडू
एमएस धोनी, सुरेश रैना, फॅप डुप्लेसिस, मुरली विजय, शेन वॉटसन, रवींद्र जडेजा, मिचेल सॅण्टनर, डेव्हिड विली, ड्वॅन ब्राव्हो, केदार जाधव, अंबाती रायुडू, सॅम बिलिंग्ज, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असीफ, लुंगी एनगीडी, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोनु कुमार, चैतन्य बिष्णोई