'आमच्या नेटमध्ये मयांक यादवपेक्षा चांगले...,' बांगलादेशच्या कर्णधाराचं मोठं विधान, 'आमच्या फलंदाजांना...'
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) याने आमच्या संघाला मयांक यादवच्या (Mayank Yadav) गोलंदाजीची भिती वाटत नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही नेटमध्ये अशा वेगवान गोलंदाजांचा सामना करतो असं तो म्हणाला आहे.
11 दिवस, 11 मॅच, कोट्यवधींचं बक्षीस, नव्या टी20 क्रिकेट लीगची घोषणा... 'या' तारखेला होणार सुरुवात
T20 League : इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान क्रिकेट लीग, बीग बॅश क्रिकेट लीग, कॅरेबिअन प्रीमिअर लीग, बांगलादेश क्रिकेट लीग अशा अनेक टी20 क्रिकेट लीग सध्या सुरु आहेत. यात आता आणखी एका क्रिकेट लीगची भर पडली आहे. पुढच्याच महिन्यात या क्रिकेटला लीगला सुरुवात होणार आहे.
हरियाणा निवडणुकीत ज्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवागने केला प्रचार, त्याला किती मतं मिळाली?
Haryana Vidhan Sabha Election Results 2024 : हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665 मतांनी आघाडीवर आहे.
पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. या विजयाला आता दोन महिनेला झाले असून भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह ने पदकाबाबत मोठा खुलासा केला आहेत.
राजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव
Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024 : काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.
'बॅट्समनला हवं ते बोला, दंड होऊ दे, अंपायर्सला बघून घेऊ'; रोहितने टीम इंडियाला असा सल्ला दिला तेव्हा...
Rohit Sharma Revealed Biggest Secret T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानात नेमकं काय सुरु होतं याबद्दलचा रंजक खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केलाय. तो काय म्हणालाय जाणून घ्या...
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज
Axar Patel Wife Baby Shower Video: भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे.
भारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा
Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे.
अबब! आयपीएलमध्ये संघ एका हंगामात कमावतात 'इतके' कोटी, पहिल्यांदाच कमाईचा आकडा समोर
IPL 2025 : आयपीएल 2025 हंगामाला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. पण त्या आधी मोठ्या घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामात अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या काही महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शनही पार पडणार आहे.
वर्ल्ड कपमध्ये गोल्ड, ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास... भारताच्या स्टार जिम्नास्टने जाहीर केली निवृत्ती
Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने व्यावसायिक जिमनास्टिकमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच
Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.
सूर्या ब्रिगेडची 'लय भारी' कामगिरी! पहिल्या टी20त रचला इतिहास... पाकिस्तानशी बरोबरी
IND VS BAN T20 1st Match : भारताने दोन सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकून बांगलादेशला धूळ चारली तर आता टी 20 क्रिकेटमध्येही भारताने रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमला लोळवून विजय मिळवला.
'ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,' गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, 'खरं तर रोहित शर्माने....'
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
'अरे इतका घाणेरडा....', शिवम दुबेने 'विराट कोहली'चं नाव घेताच रोहित वैतागला, 'माफ कर, पण...'
टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती.
पाकिस्तानविरुद्ध विजय पण भारताला मोठा धक्का, वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाच्या कॅप्टनला दुखापत
IND VS PAK Womens T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर असताना टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या
Most Expensive Indian Player: आयपीएलच्या नव्या सिजनच्या आधी मेगा लिलाव आता काहीच दिवसात होणार आहे. त्या आधी आत्तापर्यंत सर्वाधिक किंमतीला विकल्या गेलेल्या भारतीय खेळाडूचे नाव जाणून घेऊयात.
कोण आहे टीम इंडियातला 'नौटंकीबाज'? रोहित, सूर्याने घेतलं 'या' खेळाडूचं नाव
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले.
'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा
बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.
विराटच्या निवृत्तीनंतर पहिल्याच T20 सामन्यात हार्दिकने मोडला त्याचा रेकॉर्ड; धोनीलाही जमलं नाही ते...
Hardik Pandya Smashes Virat Kohli All Time T20I Record: विराट कोहली टी-20 क्रिकेटमधून जून महिन्यात भारताने टी-20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्त झाला. या सामन्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच भारताकडून टी-20 खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने विराटचा एक अनोखा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम कोणता ते पाहूयात...
VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित
IND VS BAN T20 1st Match Hardik Pandya Shots : टीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.