IPL 2025: 'धोनीसाठीच नियम बदलला आहे,' मोहम्मद कैफने स्पष्टच सांगितलं, 'जोपर्यंत त्याला खेळायचं आहे...'
Mohammad Kaif on MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आगामी आयपीएलमध्ये (IPL 2025) खेळणार की नाही याबाबत चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान अनकॅप प्लेअर पुन्हा एकदा आणल्याने कदाचित धोनी खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार असून हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात.
विराटच्या Bodyguard चा पगार पाहून व्हाल गार! CEO ला लाजवेल इतकी Per Month Salary
Virat Kohli Bodyguard Salary Will Shock You: विराट कोहलीच्या सुरक्षारक्षकाचा म्हणजेच बॉडीगार्डच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विराटच्या याच बॉडीगार्डकडे अनुष्काच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा बॉडीगार्ड आणि त्याला किती पगार दिला जातो.
लवकरच होणार Hockey India League साठी लिलाव; पीआर श्रीजेशने आधीच घेतले आपले नाव मागे
Hockey India League: आठ पुरुष संघ तर सहा महिला संघांसाठी १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
'हा सगळा दिखावा... ' पूर्व पत्नी हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर पुन्हा गंभीर आरोप, केला धक्कादायक खुलासा
Mohammad Shami Wife : मुलीला भेटताच शमीने तिला कडकडून मिठी मारली आणि मॉलमध्ये जाऊन अनेक गोष्टी विकत घेतल्या. मात्र आता यावरून पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमीवर अनेक आरोप लावले असून हा सर्व दिखावा असल्याचं म्हंटलं आहे.
एकाच मंडपात एकाच वेळी 4 भावांचं लग्न... T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला; नेत्रदीप सोहळ्याची क्षणचित्रे
राशिद खान सह त्याच्या तीन भावांनी देखील एकाच दिवशी लग्न केले. एकाच वेळी एकाच मंडपात पार पडलेल्या 4 लग्नांची चर्चा आता क्रिकेट विश्वात होऊ लागली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानची टीम राशिद आणि त्याच्या 3 भावांच्या लग्नात उपस्थित होती.
अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील
टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!
Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.
'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 ला अद्याप बरेच महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आता एका दिग्गज क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
Haryana Election 2024: हरियाणा निवडणुकीच्या मैदानावर उतरला वीरेंद्र सेहवाग, 'या' पक्षासाठी मागितली मतं
Virender Sehwag: हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान वीरेंद्र सेहवागने हरियाणा निवडणुकीत प्रचार करायला गेला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रोहित VS रोहित: पवारांच्या 5 प्रश्नांवर 'शर्माजीच्या लेका'चे शाब्दिक षटकार; पाहा हे अनोखं KBC
Rohit Sharma At Karjat Jamkhed : रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
स्मार्ट रिप्ले सिस्टीम म्हणजे काय? 28 कॅमेऱ्यांच्या मदतीने Womens T20 WC मध्ये केला जाणार वापर
Smart Replay System: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरु होणार आहे. आयसीसीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच स्मार्ट रिप्ले सिस्टीमचा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
'इतर खेळाडू हवा तो सल्ला देऊ शकतात, पण मी...,' रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं, 'उगाच आक्रमक....'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडू सल्ला देऊ शकतात, मात्र अंतिम निर्णय माझा असतो आणि मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो असं म्हटलं आहे.
'पाकिस्तानी क्रिकेट ICU मध्ये',आयत्यावेळी बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा!
White-Ball Captaincy: अलीकडेच बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरने संघाचे कर्णधारपद सोडण्याची ही दुसरी वेळ आहे.
Womens T20 World Cup : आजपासून वर्ल्ड कपला सुरुवात; भारत - पाक सामना कधी, फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
यंदा 10 संघ यात सहभागी होणार असून 20 ऑक्टोबर रोजी महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल होईल. 6 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना सुद्धा पार पडणार आहे. तेव्हा वर्ल्ड कपचे सामने कुठे पाहता येतील याविषयी जाणून घेऊयात.
'धोनीने ड्रेसिंग रुमबाहेरील स्क्रीन फोडली अन्...,' RCB ने हस्तांदोलनासाठी उशीर केल्यानंतर काय घडलं होतं? पहिल्यांदाच झाला खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) काही क्षणी धोनी प्रचंड चिडलेला दिसला.
भारतीय क्रिकेटरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?
Irani Cup 2024 Shardul Thakur Health Updates : मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली.
भारताच्या माजी क्रिकेटरला ED ची नोटीस, 20 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय?
Mohammad Azharuddin : मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.
'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.
'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे.