अक्षय खन्नाला शॉर्टकट पडला महाग, ५० लाख गमावले!
कमी वेळ आणि पैसे दुप्पट, या आमिषाला अनेक जण बळी पडतात. आता यातच अभिनेता अक्षय खन्नाची भर पडलीय. कारण, अक्षयला पन्नास लाखांचा गंडा बसलाय. घसघशीत व्याजाच्या आमिषाला तो बळी पडला आणि त्यानं आपले ५० लाख रुपये गमावलेत.
Oct 20, 2013, 10:30 AM ISTअक्षय-ट्विंकलने दिले मुलीला 'काकां'चे आडनाव
अभिनेता अक्षय आणि ट्विंकलच्या नवजात कन्येचं ‘नितारा खन्ना भाटीया’ असं नामकरण करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून अक्कीने आपल्या कन्येच नाव नितारा खन्ना भाटीया असं केल आहे.
Oct 2, 2012, 01:23 PM ISTअक्षयची नाराजी
नेहमी शांत आणि संयमी राहणारा अक्षय आता आपलं अँग्री मॅनचं रुप इंडस्ट्रीला दाखवतोय. इंडस्ट्रीमध्ये कोणीच उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही. मात्र, अक्षयने नाराजीचा सूर लावण्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय.
Dec 26, 2011, 01:36 PM IST