अन्न

Diabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 

May 15, 2023, 03:58 PM IST

कोथिंबीर लगेच पिवळी पडते? मग फॉलो करा 'या' टिप्स, महिनाभर राहिल हिरवीगार

Kitchen Tips In Marathi :  कोथिंबीर असा पदार्थ आहे ज्याच्या रोजच्या जेवणाचा वापर होतो. कोथिंबीर सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते.

 

May 14, 2023, 05:20 PM IST

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)

Apr 9, 2023, 02:17 PM IST

Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी. 

Mar 14, 2023, 04:35 PM IST

Cooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.   

Nov 11, 2022, 03:36 PM IST

भूकेल्यांचं 'रोटी बँक' दोन वर्षांपासून पोट भरतेय

कधी 'रोटी बँक' पाहिली आहे का?

Dec 8, 2019, 12:17 PM IST

कीटकनाशकाची फवारणीनंतर जेवणातून विषबाधा, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू. 

Nov 16, 2019, 06:45 PM IST

वीरेंद्र सेहवागचे भावनिक आवाहन, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.  

Jun 20, 2018, 06:01 PM IST

रायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:31 AM IST

राजस्थान | अन्नातून विषबाधा, 40 हून अधिक रूग्णालयात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 04:43 PM IST

खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

 राजस्थानमध्ये ६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, भीलवाडा येथील सुभाष नगर पोलीस स्तानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Apr 18, 2018, 04:32 PM IST

सूखवार्ता | गरजूंना अन्न देणारं फूड दोस्ती अॅप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 11:11 PM IST