अन्न

माशांना खाऊ घाला आणि आनंदी राहा...

मनुष्याच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक सुख आणि दुःख. काही लोकांच्या आयुष्यात दु:ख अधिक असतात तर काहींच्या आयुष्यात सुख अधिक असते. शास्त्रानुसार मनुष्याच्या कर्मानुसार त्याला सुख किंवा दुख प्राप्त होते.

Jan 30, 2014, 07:01 AM IST

भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?

हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे

Oct 2, 2013, 07:23 PM IST

‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’

योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय

Jul 25, 2013, 11:23 AM IST

जेवताना लक्षात ठेवा हे नियम

जेवताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी की अन्नाचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा मिळेल. आरोग्य बिघडवणारी कुठलीही गोष्ट खाऊ नये. पण यांचबरोबर जेवताना आपल्या आसपासचं वातावरणही शुद्ध असावं.

Aug 14, 2012, 03:46 PM IST

जेवणापूर्वी मंत्र का म्हणावेत?

अन्न मनुष्याला जगवतं, जगण्यची ऊर्जा देतं. आपलं शरीर जगतं तेच अन्नावर. मात्र हेच अन्न चांगलं नसेल, तर त्याचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शरीरावर वाईट प्रभाव पडू नये, यासाठी कुठल्या प्रकारचं अन्न कशा पद्धतीने जेवावं, याचे काहे संकेत पाळावे लागतात.

Feb 7, 2012, 05:52 PM IST