अन्न

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

६० वर्षे उपाशी असूनही ही महिला आहे जिवंत

एका महिलेबाबतचा भलताच प्रकार पूढे आला आहे. या महिलेने गेली 60 वर्षे  काहीही खाल्ले नाही. विशेष म्हणजे इतके करून ही महिला चक्क जिवंत आहे. आता बोला.

Aug 15, 2017, 11:11 PM IST

एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा, 3 चिमुरड्यांचा मृत्यू 

Nov 1, 2016, 09:43 PM IST

अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा

 तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Jul 28, 2016, 07:04 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी बीएमसीकडून निवारा

दुष्काळग्रस्तांसाठी बीएमसीकडून निवारा

Apr 19, 2016, 12:26 PM IST

सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Feb 25, 2016, 04:04 PM IST

कॅन्सरसाठी कारणीभूत अशा ११ गोष्टी ज्या आपण दररोज खातो

 कॅन्सर हा खूप विचित्र आजार असून तो होण्यासाठी विविध गोष्टी कारणीभूत असतो. काहीवेळा जेनटीक कॅन्सर हा माणसाच्या नियंत्रणाबाहेर असतो.  

Feb 9, 2016, 06:23 PM IST

शीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. 

Jul 16, 2015, 05:58 PM IST

वजन कमी करण्याचा साधा उपाय

वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.

Dec 10, 2014, 10:50 AM IST

कल्याणमध्ये जेवणातून १०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा

येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2014, 11:18 AM IST