अन् कापासावरील निर्यातबंदी उठली

.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!

कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Mar 11, 2012, 06:58 PM IST