१९९३ मुंबई ब्लास्ट : कोर्ट काय देणार निर्णय?
कुख्यात आबू सालेम आणि इतर ५ पाच जणांचा आज (गुरूवार) फैसला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या प्रकरणाचा निकाल देणार आहे. राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Sep 7, 2017, 10:10 AM IST१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण: अबु सलेमला १६ जूनला सुनावली जाणार शिक्षा
1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबईच्या स्पेशल टाडा कोर्टाने सोमवारी दोषींवरील शिक्षेचा निर्णय टाळला आहे. आता कोर्ट गँगस्टर अबु सलेमसह ७ इतर दोषींविरोधात १६ जूनला शिक्षा सुनावणार आहे. अबु सलेम याच्यासह करीमुल्लाह खान, फिरोज अब्दुल रशीद, ताहिर मर्चेंट आणि मुस्तफा डोसा हे देखील यात आरोपी आहेत. सलेमवर हत्या आणि जबरदस्ती वसूली प्रकरणातही आरोपी आहे.
May 29, 2017, 04:49 PM IST