रेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...
नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय.
Mar 1, 2016, 10:45 PM ISTबिग बींना गिफ्ट म्हणून मिळाली बॅट
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरामध्ये आहेत. हे असंख्य चाहते बिग बींना नेहमीच आगळं-वेगळं गिफ्ट देत असतात.
Feb 27, 2016, 10:31 AM ISTअमिताभची नात नव्याने पुन्हा पोस्ट केले खूप हॉट फोटो
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्ा नवेली नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्याने सोशल मीडिया साईट इन्टाग्रामवरून खूप हॉट फोटो शेअर केले आहेत.
Feb 22, 2016, 06:10 PM ISTबिग बींनी शेअर केला बॉलीवूड पदार्पणाआधीचा फोटो
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Feb 22, 2016, 11:30 AM IST'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
Feb 13, 2016, 10:04 PM IST'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!
बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे.
Feb 13, 2016, 08:33 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन हे खरे 'रिअल हिरो' मानतात
बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.
Jan 31, 2016, 05:11 PM ISTमहानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर ठरले 'बिग बी'
महानायक अमिताभ बच्चन यांची जादू सोशल नेटवर्किंग साईटवरही कायम आहे. ट्विटरवर सलमान, शाहरुख आणि आमिर खानला मागे टाकत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावलाय.
Jan 24, 2016, 10:40 PM ISTबिग बी आणि प्रियांका चोप्रा 'अतुल्य भारत'च्या ब्रँड अँबॅसेडरपदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 10:38 AM ISTअमिताभ, प्रियांका 'अतुल्य भारत'चे ब्रँड अॅम्बेसिडेर
केंद्र सरकारच्या अतुल्य भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आलीये.
Jan 21, 2016, 03:35 PM ISTअमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा बिकीनीत - फोटो
बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा एका वेगळ्या अवतारात दिसत आहेत
Jan 15, 2016, 12:50 PM ISTफिल्म रिव्ह्यू : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अमिताभ-फरहानचा 'वझीर'!
बिग बी अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर स्टारर या वर्षीचा पहिला मोठा सिनेमा वझीर आज प्रदर्शित झालाय. बिजॉय नांमबियार दिग्दर्शित 'वझीर' ही गोष्ट आहे एटीएस ऑफिसर दानिश अली आणि पंडित ओमकारनाथ धार या दोन व्यक्तिरेखांची...
Jan 8, 2016, 01:11 PM IST'वझीर' पाहण्याचे दहा कारणं
फरहान अख्तर, अमिताभ बच्चन, अदिती राव हैदरी, नील नितिन मुकेश अशी तगडी कास्ट असलेला 'वजीर' आज प्रदर्शित होतोय. यानिमित्तानं हा सिनेमा पाहण्याची दहा उल्लेखनीय कारणं आम्ही देत आहोत.
Jan 8, 2016, 09:16 AM ISTकन्फर्म : अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट'
अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Jan 7, 2016, 07:35 PM ISTभूकंपामुळे अमिताभ यांचा पलंग हलू लागला
आपल्या आगामी टीनच्या (टीई3एन) शूटिंग करत असेलल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनाही भूकंपाचा हादरा जाणवला.
Jan 4, 2016, 03:51 PM IST