अमिताभ बच्चन

बीग बींना मिळाला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार

बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. 

Jan 15, 2015, 11:14 AM IST

उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

Jan 12, 2015, 09:42 PM IST

रस्त्यावर थुंकाल तर सावधान!

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.

Jan 11, 2015, 09:57 PM IST

अमिताभ अजूनही खूपच हॉट - बिपाशा बासू

महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 08:12 AM IST

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

Jan 8, 2015, 10:41 AM IST

शमिताभचा ट्रेलर लॉन्च, धनुष्य-बिग बींचा मिक्शचर

 बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धनुष्य यांची मोस्ट अवेटेड फिलम 'शमिताभ' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. याला मंगळवारी मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आले. 

Jan 7, 2015, 03:54 PM IST

मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.

Dec 31, 2014, 06:27 PM IST

व्हिडिओ: बिग बींची फिल्‍म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.

Dec 31, 2014, 01:28 PM IST

मला टीबी झाला होता, महानायकाची दिलखुलास कबुली

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्याला केबीसीच्या आधी टीबी झाल्याची दिलखुलास कबुली दिली आहे. 

Dec 22, 2014, 09:16 PM IST

व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!

'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 19, 2014, 03:03 PM IST