व्हिडिओ: अॅनिमेशन फिल्म ‘महाभारत’चं ट्रेलर लाँच!
लवकरच आपल्याला ‘महाभारत’ हा सिनेमा अॅनिमेटेड रूपात पाहायला मिळणार आहे. निर्माता जयंतीलाल गाडा यांचा अॅनिमेशनपट ‘महाभारत’चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय. या सिनेमात बिग बी, अनिल कपूर आणि विद्या बालनसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी काम केलंय.
Nov 20, 2013, 01:58 PM ISTबिग बी झाले मंत्रमुग्ध, तीन वेळा पाहिला ‘राम-लीला’
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन हे संजय लीला भंसाळीचा सिनेमा ‘गोलियों की रासलीला:राम-लीला’ मधील कलाकारांच्या अभिनयानं मंत्रमुग्ध झाले आहेत.
Nov 19, 2013, 01:53 PM IST‘मी मुंबईकरच...’ बिग बी झाले भावूक!
अमिताभ बच्चन यांचा ७१वा वाढदिवस आणि लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला ७१वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा अनोखा योग यंदा जुळून आलाय. याचनिमित्तानं पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त ‘ह्रदयेश आर्ट्स’तर्फे अमिताभ बच्चन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
Oct 27, 2013, 08:47 AM ISTबीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!
बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय.
Oct 15, 2013, 07:18 PM ISTमुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे लागतोय ब्रेक- अमिताभ बच्चन
मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे बिग बी अमिताभसुद्धा हैराण आहे. मुंबई कधी थांबत नाही. सतत धावत असते. मात्र याच मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे ब्रेक लागतो असं बिग बीनं म्हटलंय.
Oct 15, 2013, 10:31 AM ISTअनिल कपूर `कर्ण` आणि जॅकी श्रॉफ `दुर्योधन`!
अभिनेता निर्माता अनिल कपूर याने `महाभारत` या ३ डी सिनेमात कर्णासाठी आपला आवाज देऊ केला आहे. आता दुर्योधनासाठी आपला मित्र जॅकी श्रॉफ याने आवाज द्यावा, अशी त्याची इच्छा आहे.
Oct 14, 2013, 01:12 PM IST`अमिताभ आणि रेखा एकत्र येणार नाहीत`
गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.
Oct 10, 2013, 01:06 PM ISTसाठीतली रेखा!
बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे.
Oct 10, 2013, 08:53 AM IST‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...
मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.
Oct 8, 2013, 03:46 PM ISTबिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!
आता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.
Oct 4, 2013, 10:40 AM ISTबिग बी दिलीप कुमार यांच्या भेटीला!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 24, 2013, 10:43 AM ISTमहाराष्ट्र सरकारला स्वस्तात मिळाले बीग बी!
‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच...
Sep 12, 2013, 12:55 PM ISTबिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.
Sep 9, 2013, 05:56 PM ISTबिग बींची फसवणूक, दोन लाखांची मदत घेऊन मुलींची आई बेपत्ता
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटण्यातील दोन मुलींना दोन लाख रूपयांची मदत केली होती. मात्र त्या मुलींची आई ते दोन लाख रूपये घेऊन बेपत्ता झाल्याने बिग बी यांची मदत वाया गेली आहे.
Sep 8, 2013, 06:24 PM IST`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!
`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.
Sep 8, 2013, 03:48 PM IST