काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी ३ नेते भाजपमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सोलापूरमध्ये झाली.
Sep 1, 2019, 08:31 PM ISTसोलापुरातून अमित शाह यांचे ते पोस्टर हटवले
महाजनादेश यात्रेच्या सांगता सोहळ्यासाठी भाजपकडून सोलापूर शहरात अमित शहा यांचे फलक लावण्यात आले होते.
Sep 1, 2019, 05:45 PM ISTनवी दिल्ली । अरुण जेटली यांचे निधन, अमित शाह यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली । अरुण जेटली यांचे निधन, अमित शाह यांची प्रतिक्रिया
Aug 24, 2019, 08:35 PM ISTएअर इंडियाच्या अडचणींत वाढ, खाजगीकरणाच्या प्रक्रियेला वेग
मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं एअर इंडियाचे १०० टक्के शेअर विकण्याची तयारी दर्शवलीय
Aug 24, 2019, 09:57 AM ISTशिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा, अमित शाहंची फडणवीसांना सूचना
दिल्लीमध्ये गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.
Aug 19, 2019, 11:43 PM ISTनाना पाटेकर अमित शाह यांच्या भेटीला
अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे.
Aug 19, 2019, 08:24 PM IST'मोदी- अमित शाह म्हणजे जणू कृष्णार्जुनाचीच जोडी'
अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या....
Aug 11, 2019, 01:39 PM ISTईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....
Aug 11, 2019, 10:00 AM ISTनवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : अरुण जेटलींच्या भेटीसाठी मोदी-शाह रुग्णालयात दाखल
Aug 9, 2019, 09:50 PM ISTराजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश
विधेयक मांडलं त्यावेळीच....
Aug 8, 2019, 11:12 AM ISTकानावर बंदूक ठेऊन फारुख अब्दुल्लांना बोलावू शकत नाही - अमित शाह
'मी तिसऱ्यांदा हे सांगतोय की फारुख अब्दुल्ला आपल्या घरी आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं नाही ना त्यांना ताब्यात घेण्यात आलंय'
Aug 6, 2019, 06:32 PM ISTलद्दाखच्या या युवा खासदाराच्या भाषणाचं अमित शाह आणि मोदींकडून कौतुक
जम्मू-काश्मीरच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातच नाही तर जगभरातही चर्चा सुरु झाल्या आहेत.
Aug 6, 2019, 06:27 PM ISTमलाही नजरकैदेत ठेवलं होतं, गृहमंत्री संसदेत खोटं बोलले - फारुख अब्दुल्ला
प्रत्येक मुद्यावर आम्हाला शांतीनंच उत्तर हवंय... या विधेयका विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी म्हटलंय
Aug 6, 2019, 04:56 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द प्रकरणाचा बॉलिवूडवर असाही परिणाम
काय असेल कलाविश्वाची पुढची भूमिका?
Aug 6, 2019, 03:43 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर बरळणाऱ्या आफ्रिदीची 'गंभीर' कानउघडणी
राज्यसभेत जम्मू- काश्मीर मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Aug 6, 2019, 01:27 PM IST