शपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
Nov 28, 2019, 07:30 AM ISTआता फक्त पंतप्रधानांनाच SPG सुरक्षा, अमित शाहांनी सादर केलं विधेयक
लोकसभेत SPG संशोधन बिल सादर
Nov 27, 2019, 04:26 PM ISTनवी दिल्ली । अमित शाह यांची शिवसेनेवर जोरदार टीका
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार टीका केली.
Nov 27, 2019, 03:45 PM IST... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी
राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात
Nov 27, 2019, 11:56 AM ISTकैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
Nov 27, 2019, 08:54 AM ISTसंजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या
Nov 27, 2019, 08:06 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 09:01 AM IST