अमित शाह

मोदी मंत्र्यांचा परफॉर्मन्स तपासणार; नापास झाल्यास मिळणार डच्चू

या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपलं रिपोर्ट कार्ड सादर करावं लागणार आहे.

Dec 21, 2019, 08:43 AM IST
SHARAD PAWAR , CAA ACT PT1M56S

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार

Dec 18, 2019, 07:45 PM IST

'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय'

महिला नेमबाजाने गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र

Dec 15, 2019, 01:11 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

विधेयकाविरोधात पूर्वोत्तर राज्यांत विरोध होत आहे.

Dec 13, 2019, 08:52 AM IST
New Delhi Home Minister Amit Shah Clarification On Citizen Amendment Bill PT2M11S

नवी दिल्ली । अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे - अमित शाह

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन संसदेत जोरदार चर्चा सुरु आहे. या विधेयकाला विरोध होत आहे. तर केंद्र सरकार या विधेयकावर आग्रही आहे. अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हे बिल आणत आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेत.

Dec 11, 2019, 06:40 PM IST

भारतात आलेल्या दिवसापासून शरणार्थींना नागरिकत्व मिळेल- अमित शाह

 जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसतं असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Dec 11, 2019, 04:01 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक : लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेत परीक्षा

नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ साठी शिवसेनेचं मत कोणत्या बाजुनं? पाहा... 

Dec 10, 2019, 08:47 AM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. 

Dec 10, 2019, 12:09 AM IST

गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' मांडणार

या संवेदनशील विधेयकाबाबत विरोधकांकडून विरोध केला जात आहे.

Dec 9, 2019, 08:10 AM IST

पंकजा मुंडे काय करणार? संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

फडणवीस आणि भाजप हे राज्याचे गुन्हेगार असल्याचं म्हणत...

Dec 2, 2019, 01:11 PM IST

सरकारवरील टीकेनंतर राहुल बजाज भाजप नेते, मंत्र्यांच्या निशाण्यावर

एकिकडून वक्तव्याचं स्वागत तर दुसरीकडून.... 

Dec 2, 2019, 09:21 AM IST

देशातील उद्योजकांना सरकारची भीती- राहुल बजाज

अनेक उद्योजक मला सांगतात...

Dec 1, 2019, 01:02 PM IST

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष

आमदारांकडून सभागृहात गदारोळ करण्यात आला आणि... 

Dec 1, 2019, 08:24 AM IST