अमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश
भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.
Jul 2, 2014, 10:14 AM ISTफिफा वर्ल्ड कप : अमेरिका बाहेर, बेल्जियम, अर्जेन्टीनाचा विजय
दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अर्जेन्टाईन टीमला स्विजर्झर्लंडच्या टीमनं विजयासाठी चांगलाच संघर्ष करायला लावला. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये वर्ल्ड कपच्या विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या अर्जेन्टीनानं स्वित्झर्लंडचा 1-0 नं पराभव केला. डी मारियानं एक्स्ट्रा टाईम संपायच्या काही मिनिटापूर्वी गोल करत आपल्या टीमला विजय साकारून दिला.
Jul 2, 2014, 07:57 AM ISTफिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ
अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.
Jun 23, 2014, 12:55 PM ISTआता नरेंद्र मोदी अमेरिकी काँग्रेसपुढं भाषण करणार?
अमेरिकेनं ज्यांना गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून व्हिसा नाकारला होता त्याच नरेंद्र मोदी यांना आता अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करण्यास मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
Jun 22, 2014, 10:03 PM ISTगरज भासल्यास इराकमध्ये सैन्य घुसवू - अमेरिका
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.
Jun 20, 2014, 03:49 PM ISTभारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त
इराकमध्ये मोसूल शहरातल्या ४० भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत.
Jun 19, 2014, 12:33 PM ISTइराकची अमेरिकेकडे मदत, ओबामांची बैठक
इसिस या अतिरेकी संघटनेचा मुकाबला करण्यासाठी इराक सरकारनं अमेरिकेची मदत मागितली आहे. अमेरिकेनं अतिरेक्यांवर बॉम्बवर्षाव करावा, अशी मागणी इराकी परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.
Jun 19, 2014, 12:19 PM ISTमोदींच्या दौऱ्याचे वृत्त चुकीचे - अमेरिका
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा भेटीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Jun 7, 2014, 08:43 PM IST`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात एका चालत्या गाडीतून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत सात जण मारले गेलेत तर सात जण जखमी झालेत.
May 25, 2014, 02:23 PM ISTओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
May 21, 2014, 04:10 PM ISTअमेरिकेचे खासदारही करतात मोदींची प्रशंसा
अमेरिकेच्या एका खासदारांनी नरेंद्र मोदींना दूरदृष्टीचे राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्याच प्रमाणे मोदी हे भारतात एका नव्या युगाची सुरूवात करतील, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. या कारणाने मोदींची आता अमेरिकेत ही स्तुती होऊ लागली आहे
May 21, 2014, 02:39 PM ISTमोदींच्या विजयानंतर अमेरिकेत तीन दिवस दिवाळी
नमो नमोचा गजर केवळ देशातच होत नाहीय, तर परदेशात देखील नमो नामाचा गजर होत आहे. नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजयोत्सव अमेरिकेतील मोदी समर्थक सलग तीन दिवस साजरा केला.
May 19, 2014, 05:52 PM ISTमलेशियन `एमएच 370` हे विमान थायलंड सैन्यानंच पाडलं?
मलेशियाचं बेपत्ता विमान `एमएच 370` पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण `द मिस्ट्री` नावाच्या एका नवीन पुस्तकात `एमएच 370` विमान हे सेनेच्या कारवाईत पाडलं गेल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
May 19, 2014, 04:02 PM ISTअमेरिका, पाक, लंकेकडून मोदींचे अभिनंदन
भाजपला मिळालेल्या ऐतिहासीक विजयासाठी अमेरिकेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलय. भारतात स्थापन होणा-या नव्या लोकशाही सरकारसोबत काम करायला आवडेल असं व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ट्विटर द्वारे म्हटलंय.
May 17, 2014, 02:27 PM ISTएकमेकींचा हात पकडून घेतला जुळ्या बहिणींनी जन्म!
अमेरिकेच्या ओहयोमध्ये गेल्या शुक्रवारी दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या... आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही बहिणींनी एकमेकींचा हात पकडूनच जन्म घेतला.
May 14, 2014, 02:47 PM IST