अमेरिकेच्या हिलरी यांना लंडनमध्ये ठोठावला दंड
अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.
Oct 17, 2013, 03:53 PM ISTअमेरिका ‘शटडाऊन’ संकटातून मुक्त
गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.
Oct 17, 2013, 08:36 AM ISTव्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले
हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.
Oct 4, 2013, 12:01 PM IST‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा
अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.
Oct 2, 2013, 12:00 PM ISTअमेरिकेतलं शट डाऊन म्हणजे काय रे भाऊ?
अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधले मतभेद दूर न झाल्यान अखेर १७ वर्षानंतर अमेरिकेत शट डाऊन करण्यात आलं आहे.
Oct 1, 2013, 11:41 AM ISTअमेरिकेवर शट डाऊनचं संकट!
अमेरिकेची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीये. महासत्ता आर्थिक संकटात सापडलीये. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वकांक्षी आरोग्य देखभाल विधयकाला रिपब्लिकनांचा विरोध सुरुच असल्यानं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये.
Oct 1, 2013, 09:01 AM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बायकोचा धाक!
जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!
Sep 24, 2013, 12:01 PM ISTसीरियावर हल्ला करणं गरजेचं- ओबामा
अमेरिका सीरियावर हल्ला करणं गरजेचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. निरपराध लोकांवर रासायनिक अस्त्रांचा वापर करून सीरियानं आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Sep 11, 2013, 08:50 AM ISTदाऊद पाकिस्तानात, भारतात आणणार - गृहमंत्री शिंदे
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३मधील मुंबई साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला कोणत्याही परिस्थिती भारतात आणले जाईल. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.
Sep 9, 2013, 02:43 PM ISTअमेरिकेत दोन भारतीयांची हत्या
अमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुखवटा लावून आलेल्या लोकांनी येथील एका दुकानात दोघा भारतीयांना गोळ्या घातल्या.
Sep 7, 2013, 12:13 PM ISTसीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी
सीरियावर एकहाती कारवाई विरोधात रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना चेतावनी दिलीय. मात्र त्याचबरोबर दमिश्कनं जर आपल्या नागरिकांवर विषारी गॅसचा वापर केला असेल, तर त्यांच्याविरोधत सैनिकी कारवाईला आपण पाठिंबा देऊ, असंही पुतिन यांनी स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 03:57 PM ISTधास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.
Sep 3, 2013, 09:54 AM ISTभारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!
भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.
Sep 2, 2013, 01:52 PM ISTअमेरिका करणार सीरियावर हल्ला!
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
Sep 1, 2013, 10:31 AM IST