मोदींनी भाजप सोडल्यास समर्थन देणार- अण्णा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देणार असं म्हटलंय. मात्र त्यासाठी मोदींनी भारतीय जनता पक्ष सोडावा असं अण्णा म्हणाले आहेत. अमेरिकी वृत्तपत्र हफिंग्टन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार २० ऑगस्टला डेलावरे इथं हिंदू मंदिरद्वारा आयोजित बैठकीत अण्णा बोलत होते.
Aug 29, 2013, 03:47 PM ISTसीरिया हल्ल्याचा तेलाच्या किमतींना फटका
सीरियावर मिलिटरी अॅक्शनसाठी पश्चिमेतल्या महासत्ता एकवटत असल्याचा फटका तेलांच्या किंमतींना बसलाय. एशियन मार्केट्समध्ये या आठवड्यातले सर्वात जास्त भाववाढ तेलाच्या किंमतीत पाहायला मिळालीय.
Aug 28, 2013, 01:41 PM ISTसीरियावर हल्ल्याआधी आम्हाला माहिती द्याः अमेरिकन संसदेत मागणी
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असाद यांना पायबंद घालण्यासाठी सीरियावर मर्यादित लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिकेनं चालविली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं नसल्याचं व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. तर सीरियावर हल्ल्या करण्याआधी बराक ओबामा यांनी आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी अमेरिकन संसदेनं केलीय.
Aug 28, 2013, 12:17 PM ISTमुंबईतल्या गोविंदांना घडणार अमेरिका वारी!
यंदा राज्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गोविंदा पथकांतील 25 निवडक गोविंदांना अमेरिका वारी घडणार आहे. दहीहंडी उत्सवानंतर हे पथक अमेरिकेला रवाना होतील. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर इथं थरांची सलामी देण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा हेतू या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न असेल.
Aug 28, 2013, 08:44 AM ISTमुंबईत बंद, अमेरिकेत अजूनही ‘ड्राइव्ह इन सिनेमा’ सुरू
मुंबईमध्ये वांद्रयात असणारं एकमेव ड्राइव्ह इन थिएटर बंद पडलं आहे. मात्र अशी ड्राइव्ह इन थिएटर्स अमेरिकेत अजूनही सुरू आहेत. या थिएटर्समध्ये आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
Aug 26, 2013, 06:21 PM ISTकामाठीपुरा ते अमेरिका : एका स्वप्नाचा प्रवास
जिथे कळी उमलण्याआधीच खुडली जाते, अशी मुंबईतली कमाठीपुरा ही जागा...... जिथे स्वप्नं पाहण्याचा अधिकार जवळजवळ परवानगी नाहीच.... पण त्याच वातावरणात वाढलेल्या पिंकीनं फक्त स्वप्न पाहिलीच नाहीत तर ती पूर्णही केली.
Aug 22, 2013, 11:16 PM ISTपंतप्रधान डॉ. सिंग-बराक ओबामा यांची होणार भेट
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढविण्याबाबत ते चर्चा करतील. २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे.
Aug 21, 2013, 03:17 PM IST३३०० फूट उंचावरून महिलांचा स्टंट
डरके आगे जित है... या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय... कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल ३३०० फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.
Aug 13, 2013, 02:24 PM ISTहल्ल्याची शक्यता, पाकमधून अमेरिकन दुतावास माघारी
अमेरिकेन व्हाईट हाऊस हल्यानंतर अतिरेकी हल्ल्याची मनात जास्तच भीती घेतल्याचे दिसून येत आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे.
Aug 9, 2013, 11:09 AM ISTपाक दहशतवादी बहावल खानवर अमेरिकेची बंदी
अफगानिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानी दहशतवादी नेता बहावल खान याच्यावर अमेरिकेने बंदी लादली आहे.
Aug 7, 2013, 03:02 PM ISTकामाठीपुऱ्यातल्या श्वेतानं घेतली उंच भरारी!
मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात राहणारी श्वेता कट्टी अखेर गुरूवारी न्यूयॉर्कला रवाना झालीय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची १८ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार गेलीय. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप मिळालीय.
Aug 5, 2013, 12:47 PM ISTमोदींना व्हिसा देऊ नका, खासदारांचे ओबामांना पत्र
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.
Jul 24, 2013, 03:58 PM ISTअमेरिकन महिलेचा मांजरासोबत सेक्स
अमेरिकेतील एका २३ वर्षीय युवतीने बोक्याबरोबर (मांजर) सेक्स केल्याची घटना पुढे आली आहे. ओकलाहोमा शहरात राहणाऱ्या क्रिस्टिना ब्राऊन या महिलाला पोलिसांनी अटक केली. तसेच तिला दंडही ठोठावण्यात आला आहे.
Jul 19, 2013, 10:11 AM ISTओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
Jul 18, 2013, 02:55 PM ISTअमेरिकेत ‘भाग मिल्खा भाग’ सुसाट
प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंग याच्या जीवनावर आधारित असा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट अमेरिकेत सुसाट वेगात धावतोय.
Jul 17, 2013, 06:45 PM IST