अरबी समुद्र

'शिवस्मारकाच्या कामात मोठा घोटाळा, एकही वीट न रचता ८० कोटीचा खर्च'

प्रकल्पाची एकही वीट न रचता ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

Sep 24, 2019, 03:53 PM IST

'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार

वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.

Jun 11, 2019, 05:53 PM IST

शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.

Oct 25, 2018, 05:29 PM IST

खर्चाच्या भीतीने छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यात मोठे बदल

खर्च कमी करण्यासाठी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा आणि तलवारीची उंची वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

Jul 16, 2018, 12:50 PM IST

मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल - आयएमडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 08:13 PM IST

उबर ड्रायव्हरचं लोकेशन चक्क अरबी समुद्रामध्ये !

आज 21 व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य बर्‍याचशा प्रमाणात सुकर केले आहे. आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवणं असो किंवा अगदी अपरात्री मोबाईलच्या माध्यमातून गाडी बुक करणं असो, सारे काही अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. 

Mar 28, 2018, 04:09 PM IST

पाहा, कसं असेल मुंबईचं हवामान आणि वातावरण

मध्य महाराष्ट्र  कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Feb 8, 2018, 02:55 PM IST

ओएनजीसीला अरबी समुद्रात सापडला तेलसाठा

ओएनजीसी ही भारत सरकारची तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारी महत्वाची कंपनी आहे.

Jan 2, 2018, 04:29 PM IST

VIDEO: पाकने अरबी समुद्रात केली क्षेपणास्त्र चाचणी

पाकिस्तानने शनिवारी अरबी समुद्रात एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे. या चाचणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Sep 23, 2017, 07:23 PM IST

आयएनएस सिंधुरक्षकला अखेर अरबी समुद्रात जलसमाधी

भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे. 

Jul 13, 2017, 08:33 AM IST