रेल्वेचा तोटा... वाढता वाढता वाढे!
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे यंदा पुन्हा एकदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केलीय.
Feb 26, 2013, 03:16 PM ISTकाय दिले महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये?
केंद्रीय रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ वर्षाचे रेल्वे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काही घोषणा केल्या. तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
Feb 26, 2013, 02:42 PM ISTरेल्वे बजेट : भाडेवाढ नाही, पण छुपा सरचार्ज
सर्वसामान्यांच्या नजरा मात्र आपल्या खिशाला आणखी ताण पडणार की ट्रेनच्या सुविधांमध्ये थोडी फार भर पडून दिलास मिळणार याकडे लागून राहिलंय. चला, पाहुयात काय काय मांडलं गेलंय या अर्थसंकल्पात...
Feb 26, 2013, 11:38 AM ISTआज संसदेत सादर होणार `रेल्वे बजेट`!
२०१३-१४ या वर्षासाठी आज संसदेत रेल्वेबजेट सादर होणार आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हा अर्थसंकल्प सादर करतील. तब्बल १७ वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री संसदेत बजेट सादर करणार आहेत.
Feb 26, 2013, 07:58 AM ISTनाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!
नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.
Feb 19, 2013, 06:20 PM ISTमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचे सन २०१२- २०१३ साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला.. २०१२-२०१३ साठीचा अर्थसंकल्प हा २६ हजार 5८१ कोंटीचा होता.. तर यंदाचा अर्थसंकल्प हा २७ हजार 5७८ कोटींचा आहे. सुमारे १ हजार कोटीनं वाढलेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे.
Feb 4, 2013, 06:28 PM ISTप्रशासनाचा व्यर्थ अर्थसंकल्प...
पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यापूर्वीच सुरु झालीय तो अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा अर्थसंकल्प २,८६२.५४ कोटी रुपयांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प प्रशासनानं सादर केल्यामुळं त्यामध्ये नगरसेवकांची कोणतीही भूमिका नव्हती.
Jun 13, 2012, 08:21 PM ISTबजेटची क्षेत्रानुसार ठळक वैशिष्ट्ये
आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी देशाचं केंद्रीय बजेट मांडलं. यावेळी उत्पन्नामध्ये सूट दिली आहे, तर सर्व्हिस टॅक्स वाढल्यामुळे सर्व वस्तू महागल्या आहेत.
Mar 16, 2012, 06:59 PM ISTहोम लोनवर १ टक्का सूट कायम
घर खेरदी कराऱ्यांसाठी सरकारने दिलासा दिला असून, पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱयांना गेल्या वर्षा प्रमाणेच यंदाही सूट मिळणार आहे. होम लोनवर १ टक्का सूट कायम राहणार आहे.
Mar 16, 2012, 03:23 PM ISTकाय महागणार, काय स्वस्त?
आगामी काळात महागाई रोखण्यात यश येईल, अशी शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली. असलीतरी घर, फोन, सिमेंट आणि सोने आदी गोष्टी महागणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे सामान्यांना पुन्हा महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.
Mar 16, 2012, 02:59 PM ISTआता २ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना २ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता तुमचे २ लाखांचे उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही.
Mar 16, 2012, 12:43 PM ISTशेतकऱ्याला अर्थसंकल्पात मोठा दिलासा
आगामी काळात महागाई रोखण्यात यश येईल, अशी शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत २०१२-१३चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली. दरम्यान, पेट्रोल- डिझेलचे दर वाढण्याचे संकेत दिल्याने महागाई कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणूस महागाईत भरडला जाण्याची भिती आहे.
Mar 16, 2012, 12:28 PM ISTचलनफुगवटा (इन्फ्लेशन)
अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करू शकेल इतक्या उत्पादन-वस्तूंच्या पुरवठय़ातील तुटवडा म्हणजे ढोबळ अर्थाने इन्फ्लेशन (चलनफुगवटा) होय. दुसऱ्या परीने उपलब्ध वस्तू थोडय़ाथोडक्या पण त्यामागे धावणारा पैसा अधिक असेही या संकल्पनेचे वर्णन करता येईल.
Mar 15, 2012, 09:17 PM ISTअप्रत्यक्ष कर
प्रत्यक्ष करांप्रमाणे ज्या करांचे वैयक्तिक दायित्व नाही अशांना ‘अप्रत्यक्ष कर’ म्हटले जाते. विक्री कर, अबकारी कर, सीमा शुल्क (आयात कर), मूल्यवर्धित कर (व्हॅट), सेवा कर, उलाढाल कर, प्रवेश कर, प्रवास कर, विमानतळ कर, मनोरंजन कर, जकात, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, पथकर (टोल) अशी त्याची नाना रूपे आणि प्रत्येक राज्यागणिक वेगवेगळे स्तर तसेच त्यावर अधिभार, अतिरिक्त करांचाही यात समावेश होतो.
Mar 15, 2012, 09:03 PM IST