VIRAL VIDEO : इडली-चटणीसाठी शौचालयातलं पाणी
मुंबईकरांनो, तुमच्या आरोग्याची 'एैसी की तैसी'... हा व्हिडिओ पाहाच...
Jun 1, 2019, 10:03 AM ISTलिंबू सरबत बनवणाऱ्या 'त्या' विक्रेत्याला मध्य रेल्वेकडून पाच लाखाचा दंड
लिंबू सरबतच नव्हे, तर काला खट्टा, ऑरेंज ज्यूस या पेयांवरही रेल्वे स्थानकांतील स्टॉलवरील विक्रीवर बंदी घालण्यात आली.
Apr 13, 2019, 11:41 AM ISTगिरगाव: बाप्पाच्या विसर्जनानंतर चौपाट्या अस्वच्छ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:48 PM ISTपुणे - साफ केलेली वनराई पुन्हा अस्वच्छ
पुणे - साफ केलेली वनराई पुन्हा अस्वच्छ
Apr 25, 2016, 10:42 PM ISTस्वच्छ शहरांची नावं जाहीर, राज्यातील एक शहरं सगळ्यात अस्वच्छ
स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकारनं देशातली सगळ्यात स्वच्छ अशा 10 शहरांची यादी जाहीर केली आहे.
Feb 15, 2016, 04:57 PM ISTपंढरपुरात शौचालयं उभारण्यासाठी मंदीर समितीची ५० लाखांची मदत
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या घाणीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला फटकारलंय. या घाणीसंदर्भात कोर्टानं आदेश दिल्यानंतरही समितीनं कुठलीही व्यवस्था केली नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. पुढच्या सुनावणीवेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 20, 2014, 09:26 PM IST