ज्या शाळा बंदचा निर्णय त्याच आल्या 'अ दर्जात
गुणवत्ता नसल्याच्या कारणावरुन ज्या शाळा बंद करायच्या निर्णय घेतला, त्याच शाळा अ दर्जाचा असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
Jan 1, 2018, 03:51 PM ISTदीक्षाभूमीबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नागपूरमधल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2016, 10:33 PM IST