सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
सिंधुदुर्ग | आंगणेवाडीची यात्रा भाविकांसाठी रद्द
Feb 8, 2021, 06:45 PM ISTआंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार
सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आंगणेवाडीतील (Anganwadi) भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे.
Dec 29, 2020, 12:45 PM ISTसिंधुदुर्ग । सीएम उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचे घेतले दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.
Feb 17, 2020, 09:00 PM ISTआंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे.
Dec 18, 2018, 10:40 PM ISTसिंधुदुर्ग । आंगणेवाडी जत्रेसाठी विक्रमी गर्दी, भराडी देवीच्या दर्शनाला रांगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 27, 2018, 06:48 PM ISTउद्धव ठाकरेंचं आंगणेवाडीच्या भराडी देवीकडे साकडं...
आजपासून आंगणेवाडीची जत्रा सुरु झालीय. या जत्रेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंगणेवाडीत उपस्थित झालेत.
Jan 27, 2018, 08:52 AM ISTआजपासून आंगणेवाडी जत्रेला सुरुवात
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होतेय.
Jan 27, 2018, 08:47 AM ISTसिंधुदुर्ग | 'विधानसभेवर भगवा फडकू दे' उद्धव ठाकरेंचं भराडी देवीला साकडं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 09:16 PM ISTसिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेला भाविकांचा पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:00 PM ISTआंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात
जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.
Mar 2, 2017, 07:37 PM ISTआंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला
सिंधुदुर्ग जिल्हयातली प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे.
Dec 23, 2015, 04:06 PM ISTसिंधुदुर्ग : आंगणेवाडी जत्रेसाठी खास सुरक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 06:57 PM IST`आंगणेवाडी जत्रा...` चैतन्यानुभवाचा सोहळा
‘व्हॉटस अप’वर एक इमेज रिसीव्ह झाली. ‘येतंस मा आंगणेवाडीक जत्रेक...’ मन गलबलून आलं. ज्याचा शोध माझं मन घेत होत. त्या प्रश्नाचा उत्तर मला माझ्या मोबाईलनं दिलं होतं. होय आंगणेवाडी जत्रा. वर्षानुवर्ष सुरु असलेला माझ्या कोकणचा महाकुंभ..
Feb 14, 2014, 01:00 PM IST