नागपूरमध्ये माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या
नागपूरमध्ये माजी रणजीपटू अमोल जिचकारने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी.
Apr 25, 2017, 02:55 PM ISTशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रानं केंद्रासमोर पुन्हा पसरले हात!
महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय.
Apr 23, 2017, 06:30 PM ISTपनवेलमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
पनवेलमधील कामोठे परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कामोठे येथील सेक्टर 36 मधील इंद्र विहार बिल्डिंगमध्ये हि घटना घडलीय.
Apr 23, 2017, 04:16 PM ISTनागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली.
Apr 22, 2017, 03:28 PM ISTबहिणीच्या लग्नाच्या खर्चाच्या भीतीने भावाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:39 PM ISTअहमदनगरमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:11 PM ISTसततचा दुष्काळ, ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील ३२ वर्षीय तरूण शेतक-याने आत्महत्या केली.
Apr 19, 2017, 07:45 AM ISTब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!
शुभांगी पालवे
प्रतिनिधी, झी 24 तास
(shubha.palve@gmail.com)
संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 11:24 PM ISTजालना - पत्निची हत्या करुन शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 08:22 PM ISTलातुर - शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या
Apr 16, 2017, 05:03 PM ISTमुंबई - शितल वायाळच्या आत्महतेनंतर संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 03:19 PM ISTजळगाव - दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 03:17 PM ISTहुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय.
Apr 15, 2017, 08:10 PM ISTशेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव
शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव
Apr 14, 2017, 09:23 PM IST