नागपूरमध्ये तरुण जोडप्याची आत्महत्या
विशीतल्या तरुण-तरुणीच्या जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.
Nov 19, 2016, 10:04 PM IST१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
१० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Nov 17, 2016, 10:09 PM ISTदहा वर्षांच्या चिमुरड्याची गळफास घेऊन आत्महत्या
अवघ्या दहा वर्षांच्या लहानग्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.
Nov 17, 2016, 02:14 PM ISTकोल्हापुरात प्रेमीयुगूलाची हत्या की आत्महत्या?
प्रेमप्रकरणातून दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आलीय. रंकाळा तलावाच्या शेजारील खणीत या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय.
Nov 15, 2016, 12:06 AM ISTतीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या
मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्यातीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 12, 2016, 07:02 PM ISTप्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या
लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.
Nov 8, 2016, 10:10 AM ISTमुलीचा जन्म झाला म्हणून आत्महत्या की हत्या ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 10:04 PM IST'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'
आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
Nov 5, 2016, 07:25 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:09 PM ISTSHOCKING : प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलचं संभाषण उघड...
'बालिकावधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय.
Nov 4, 2016, 07:38 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
Nov 4, 2016, 06:57 PM ISTसैनिकाच्या आत्महत्येनंतर भाजपविरुद्ध पुण्यात, धुळ्यात आंदोलन
भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलनं केलं.
Nov 4, 2016, 05:32 PM IST'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते'
OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते
Nov 3, 2016, 06:55 PM ISTमाजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड
माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर आप, काँग्रेसची पंतप्रधानांवर टीकेची झोड
Nov 2, 2016, 06:45 PM ISTवन रँक, वन पेन्शन : निवृत्त सैनिकाची आत्महत्या
वन रँक, वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 2, 2016, 11:36 AM IST