परिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.
Oct 20, 2011, 08:13 AM ISTसावकारीचा पाश महिलेच्या जीवावर
बीड शहरात एका महिलेनं खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रुपाली देशपांडे असं या महिलेचं नाव आहे.
Oct 19, 2011, 02:04 PM IST