जागतिक आदिवासी दिवसानिमित्त; त्यांचं जगणं सोपं नसतं... 'या' रानभाज्या तुम्ही खाल्ल्या आहात का?
Adivasi Divas : आज जागतिक आदिवासी दिवस. या निमित्ताने आपण त्यांच्या जगण्यातील, आहारातील रानभाज्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
Aug 9, 2024, 03:45 PM ISTयालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा
देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?
Aug 14, 2023, 06:32 PM IST
आदिवासी समाजाचं पारंपारिक दंडार नृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 10:29 AM ISTआदिवासी समाजाने अजित पवारांची गाडी रोखली
Jul 28, 2014, 09:16 PM ISTआदिवासींमध्ये बलात्काराची संकल्पनाच नाही- राणी बंग
‘आदिवासी कधीही बलात्कार करत नाहीत’, असं वक्तव्य समाजसेविका राणी बंग यांनी केलं आहे. शांतीनिकेतन लोकविद्यापीठातर्फे भावनिक एकात्मता आणि कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी राणी बंग यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.
Jan 21, 2013, 06:10 PM IST