बद्धकोष्ठता आणि गॅसवर घरगुती उपाय म्हणून थंडीत खा 'हे' स्वस्त फळ
Constipation Home Remedies: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात या फळाचा करा वापर. आपल्यापैकी अनेकांना पचनाशी निगडीत आजार होतात. जसे की, गॅस होणे, बद्धकोष्ठता. अशावेळी आहारात थंडीत मिळणारा या फळाचा वापर करा.
Jan 17, 2025, 01:58 PM ISTआम्लपित्तावर (हायपर अॅसिडीटी) आयुर्वेदिक उपाय
आम्लपित्त म्हणजे हायपर अॅसिडीटीकडे आपण जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं तुम्हाला ते त्रासदायक होणार आहे. आपल्या शरीरामध्ये श्वसनसंस्था, मज्जासंस्था, पचनसंस्था अशा विविध संस्था कार्यरत असतात. त्यातील पचनसंस्थेअंतर्गत येणारी आम्लपित्त ही व्याधी आहे. आम्लपित्त निर्माण होण्यामागची कारणं शोधून ती टाळण्यावर भर द्यायला हवा.
Jun 3, 2015, 11:45 PM IST