IIT बॉम्बेच्या 85 विद्यार्थ्यांना कोट्यवधींचं पॅकेज; कॅम्पस प्लेसमेंटनं नशीब फळफळलं; कोणते कोर्स केले जाणून घ्या
IIT Bombay Campus Placements: IIT बॉम्बेमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना लागली घसघशीत पगाराची नोकरी. ते नेमकं काय शिकलेयत? पाहून घ्या...
Jan 5, 2024, 11:56 AM IST
'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?
Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
Oct 25, 2023, 04:37 PM ISTमोठा दिलासा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येणार, देशातील परिस्थितीही बदलणार
पाहा काय असेल नेमकी परिस्थिती
Jul 20, 2020, 09:45 AM IST
coronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप
रुग्णांच्या जवळ न जाता स्टेथोस्कोप वापरला जाऊ शकतो
Apr 12, 2020, 04:55 PM ISTIIT Bombay तयार करतंय नाकात टाकायचं जेल, कोरोनाला शरीरात प्रवेश बंद
विज्ञान संस्था आणि इंजीनिअरिंग संशोधन बोर्ड कोविड-19 ला तयार करणारा
Apr 9, 2020, 05:54 PM ISTपोस्टमन काकांचं काम हलकं करण्यासाठी पोस्टात 'रोबो'ची भरती
हा रोबो तयार केलाय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी...
Nov 6, 2019, 10:49 PM ISTIIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी पाड्यात अनोखा प्रयोग
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे.
Jun 5, 2019, 08:14 PM ISTआता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?
आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2019, 12:03 PM ISTआयआयटी बॉम्बेमध्ये येणार का पाकिस्तानी विद्यार्थी?
आयआयटी बॉम्बेमध्ये येणार का पाकिस्तानी विद्यार्थी?
Oct 10, 2016, 09:40 PM ISTएप्रिल फूल IIT व्हिडिओ, सोशल मीडियावर धूम
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच धूम करतोय. व्हिडिओ आहे एप्रिल फूलच्या दिवशी केलेला. पण त्याद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्नही केला गेलाय.
Apr 4, 2015, 11:56 AM IST