Bank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 08:45 AM ISTएलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध
देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 11:09 PM ISTम्हणून आयडीबीआय बँकेचे नाव बदलण्याला आरबीआयचा विरोध
रिजर्व बैंक ऑफ इंडिया (RBI) ने आयडीबीआय बँकेच्या नाव बदलण्याच्या प्रस्थावाचे समर्थन केले नाही.
Mar 18, 2019, 01:13 PM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTIDBI च्या कर्जावरील व्याजदरात कपात
ईएमआय ग्रस्त आणि ईएमआयला त्रस्त झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण 'आयडीबीआय बॅंके'ने कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. आयडीबीआय बँकचे होमलोन आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.
Jul 28, 2016, 07:09 PM ISTआयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर
आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.
Mar 27, 2016, 07:43 PM IST'आयडीबीआय', 'पीएनबी'च्या होमलोन व्याजदरात कपात
काही बड्या बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयडीबीआय तसेच पंजाब नॅशनल बॅंकेने होमलोनच्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. दोन्ही बँकांनी व्याजदरात दरामध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे.
May 7, 2015, 06:23 PM IST