फिक्सिंगसाठी अश्लील व्हिडिओचा डाव, अभिनेत्रींचा वापर
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्सिंच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुली पुरविल्या जात होत्या. त्याचबरोबर या मुलींच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्याच्या हालचाली बुकींच्या सुरू होत्या हे आता पुढे येत आहे.
May 19, 2013, 08:57 AM ISTफिक्सिंगच्या ‘जत्रे’त मराठी अभिनेत्रीनं उधळले रंग!
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. यामध्ये एका मराठी अभिनेत्रीनंही ‘क्रांती’कारक प्रगती केल्याचं समजतंय.
May 18, 2013, 09:50 PM ISTश्रीसंत-जिजूनं बूक केलेल्या हॉटेल रुमवर धाड
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि जिजू जनार्दन यांच्याविरुद्ध आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. ही माहिती मुंबई क्राईम ब्रान्चच्या वतीनं सह-आयुक्त हिमाशू रॉय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
May 18, 2013, 05:35 PM ISTश्री ४२०
शांताकुमारन श्रीशांत... भारतीय क्रिकेटमधील बॅडबॉय...... टीम इंडियातील अनेक क्रिकेटर्स आपल्या मैदानातील कामगिरीने चर्चेत असतात... मात्र श्रीशांत नेहमीच आपल्या गैतवर्तणुकीमुळेच चर्चेत राहिला...
May 17, 2013, 08:09 PM ISTखेळाडू टीमचे सिक्रेट सट्टेबाजांकडे करायचे लीक!
राजस्थान रॉयल्सचे तिन्ही खेळाडू फक्त आपल्या कामासाठी सट्टेबाजांकडून पैसे घेत नव्हते, तर टीम मीटिंगमध्ये होणारी गुप्त चर्चाही सट्टेबाजांना सांगायचे.
May 17, 2013, 03:52 PM IST'संसदेतही भ्रष्टाचार, मग ते पाप नव्हे का?'
भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आयपीएलला `पाप लीग` म्हणणाऱ्यांवर टीका केलीय. आयपएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यावर सोशल वेबसाईट ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सिद्धूनं भाष्य केलंय.
May 17, 2013, 03:17 PM ISTआयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!
आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.
May 16, 2013, 06:40 PM ISTआयपीएलनं लावलाय कलंक
आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.
May 16, 2013, 05:16 PM ISTअबब...आयपीएलमध्ये ४० हजार कोटींचं फिक्सिंग
आयपीएलमध्ये ४० हजार कोटीचं फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केलाय. तर ५, ९ आणि १५ रोजीचे सामने फिक्स होते. एका ओव्हरमध्ये १४ रन्स देण्यासाठी ६० लाख रूपये फिक्सिंगमध्ये लावले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
May 16, 2013, 03:31 PM ISTआयपीएलचे दुबईतून फिक्सिंग?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग थेट दुबईतून करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुंबई आणि दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने खेळाडूंना निलंबित केले आहे.
May 16, 2013, 02:24 PM ISTकाय भानगड आहे ही `स्पॉट फिक्सिंग`?
स्पॉट फिक्सिंग म्हणजे नेमकं काय… कुणाला होता स्पॉट फिक्सिंगचा फायदा... पाहुयात...
May 16, 2013, 02:04 PM ISTसट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!
आयपीएलमध्ये सट्टेबाजीच्या नशेपायी एकानं आपल्या चुलत भावलाच किडनॅप करून त्याची हत्या केलीय. मुंबई पोलिसांनी बुधवारी या घटनेचा खुलासा केल्यानंतर सगळेच जण चक्रावले.
May 15, 2013, 02:32 PM ISTफिव्हर असताना पोलार्ड ठरला गोलंदाजांचा कर्दनकाळ
आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.
May 14, 2013, 04:30 PM IST