अखेरच्या ३ षटकांमध्ये ही होती धोनी-कोहलीची रणनीती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकानंतर सामन्याचा निर्णय बदलला. शेवटच्या तीन षटकांत भारताला विजयासाठी ३९ धावा हव्या होत्या. प्रत्येक चेंडूत दोन धावा काढणे महत्त्वाचे होते. या दडपणाखालीही कोहली आणि धोनीने संयमी खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला.
Mar 29, 2016, 08:49 AM ISTव्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय हा अनुष्काचा उखाणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर सुरु झालाय. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावरही सोशल मीडियावर जोक्स सुरु आहेत.
Mar 28, 2016, 01:15 PM ISTसामना जिंकल्यानंतर विराट झाला भावूक...
रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. त्याच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले.
Mar 28, 2016, 10:59 AM ISTलाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
Mar 28, 2016, 09:42 AM ISTटीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTभारताच्या विजयाची चार कारणे
मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला नमवत भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या खेळात असं काय होत ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडला.
Mar 28, 2016, 07:59 AM IST...तर मग भारत वर्ल्ड चॅम्पियन होणार
क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. टी-२० वर्ल्डकपचा इतिहास पाहिला असता जो संघ उपविजेता असेल तर त्याच्या पुढील वर्षी तो संघ जिंकतो. असे टी-२० वर्ल्डकपमध्ये दोनवेळा घडलेय. या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास भारत यंदा वर्ल्ड चॅम्पियन बनू शकतो.
Mar 27, 2016, 12:50 PM ISTमोहालीच्या मैदानावर युवराजचा अखेरचा सामना?
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारतीय संघाला आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे मैदान म्हणजे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे घरचे मैदान.
Mar 27, 2016, 11:58 AM ISTटीम इंडिया पराभवाचा बदला घेणार?
मोहालीच्या मैदानावरील सुपर संडे सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतायत.
Mar 27, 2016, 11:06 AM ISTमी तुम्हाला पूजा-पाठ करणारा मुलगा वाटतो?
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठीच ओळखला जात नाही तर स्टाईलिश क्रिकेटपटू अशीही त्याची वेगळी ओळख आहे.
Mar 27, 2016, 09:59 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोहालीची खेळपट्टी बदलली
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोहालीतील खेळपट्टी बदलण्यात आलीये. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आलीये. बीसीसीआयनेही याला दुजोरा दिलाय.
Mar 27, 2016, 08:21 AM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे संपूर्ण Highlights
भारत आणि बांगलादेश यांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर एक धावेने रोमांचक विजय मिळवत सेमी फायनलकडे एक पाऊल टाकले.
Mar 24, 2016, 07:49 PM ISTभारत वि. बांगलादेश सामन्याचे खास क्षण
Mar 24, 2016, 06:49 PM IST...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
Mar 24, 2016, 01:17 PM IST