आरएसएस

आजकाल 'भारत माता की जय' म्हणणं शिकवावं लागतं - भागवत

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेएनयू वादावर अखेर मौन सोडलंय.

Mar 3, 2016, 06:02 PM IST

शरद पोंक्षे यांची भाजपवर कडवट टीका, आशिष शेलारांना टोला

अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी भाजपचे मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला. त्यांनी मी नथुराम बोलतोय, बंद झाल्यामुळे मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात, असे विधान केले.

Feb 23, 2016, 07:59 PM IST

भाजप, संघाविरोधात बोलणे आता गुन्हा : अरविंद केजरीवाल

दिल्ली निवडणुकीत भाजपला जोरदार दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल टीका करण्याची एकही संधी वाया दवडत नाही. त्यांनी जेएनयु वादावर भाष्य करताना उपरोधिक टीका केलेय, आता भाजप आणि संघावर टीका करणे किंवा बोलणे म्हणजे गुन्हा आहे.

Feb 19, 2016, 04:03 PM IST

शनी शिंगणापूरच्या वादात सारंगी महाजन यांची उडी

भाजपचे माजी नेते प्रमोद महाजन यांची वहिनी सारंगी महाजन यांनी आता शनी शिंगणापूरच्या वादात उडी घेतलीय.

Jan 28, 2016, 03:42 PM IST

राष्ट्रीय स्वंय सेवक संघ होणार 'टेक्नोसेव्ही'

संघ मुख्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएस सोशल नेटवर्किंगची शक्ती ओळखली आहे. आरएएस आपल्या प्रचार कार्यक्रमात आधुनिकता आणणार आहे. यासाठी आरएसएस मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया एक्टिविस्ट तयार करणार आहे.

Jan 26, 2016, 05:41 PM IST

'आरएसएस'ची हाफ चड्डी बदलणार

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. 

Jan 26, 2016, 12:33 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सातपुड्यात शक्तीप्रदर्शन

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदूरबारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालाय.  

Jan 14, 2016, 02:28 PM IST

शिवशक्ती संगमात आरएसएसचं भव्य शक्ती प्रदर्शन

पुण्यातल्या मारुंजी इथं शिवशक्ती संगम या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक दिवसीय शिबीर होतंय. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण एक लाख ६० हजार स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केलीय. त्यात तरूणांची संख्या मोठी आहे. 

Jan 3, 2016, 03:49 PM IST

पुण्यात इतिहास घडणार, दीड लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशात

येत्या ३ जानेवारीला पुण्यात एक इतिहास घडणार आहे. शिवशक्ती संगम या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.

Dec 25, 2015, 10:01 PM IST