आरोपी

बलात्काराच्या आरोपानंतर 'चेन्नई एक्सप्रेस'चा निर्माता पोलिसांसमोर हजर

बॉलिवूड प्रोड्युसर करीम मोरानीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर तो आज सकाळी पोलिसांसमोर हजर झालाय. 

Sep 23, 2017, 12:07 PM IST

आरोपीच्या वयाची पुन्हा शहानिशा करण्याची मागणी

मुलगा अल्पवयीन असल्यामुळं  पोलीसांनी या मुलाची रवानगी बालसुधार गृहात केली. 

Sep 16, 2017, 09:47 PM IST

कोट्यवधी रूपयांची चोरी, मात्र आरोपीच्या दिमतीला सीआयडी

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Aug 5, 2017, 08:14 PM IST

अटकेत असलेल्या आरोपींना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट

ही धक्कादायक बातमी आहे कोल्हापूरातून. वारणानगर इथल्या शिक्षक कॉलनीतून कोट्यावधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा आणि सध्या सी.आय.डीच्या अटकेत असणारा सांगलीचा तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सह्ययक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. 

Aug 5, 2017, 09:35 AM IST

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने अटक

गोरेगावमधील सोनसाखळी चोरी प्रकरणातील आरोपीला फेसबूक प्रोफाईलच्या मदतीने मालाड येथील बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. 

Jul 6, 2017, 08:07 AM IST

न्यायालयीन कोठडीतील आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट

न्यायालयीन कोठडीत तुरुंगात असलेल्या आरोपीला चक्क सोलापूर पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्या जात असल्याचा भयावह प्रकार नंदूरबारमध्ये समोर आला आहे. 

Jul 5, 2017, 11:02 AM IST

एमपीएससी घोटाळ्यातील संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला अटक

राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्यातील पंधरा क्रमांकाचा संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या गोलाणी मार्केटमधील मुख्य कार्यालयातून अटक केली. 

Jul 5, 2017, 08:41 AM IST

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू

१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.

Jun 28, 2017, 02:22 PM IST

ज्योती कुमारी बालात्कार आणि खून प्रकरण: आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली

पुण्यातील बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरी बालात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींची दया याचिका राष्ट्रपतीनी फेटाळली आहे. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली ज्योतीकुमारी विप्रो बीपीओमध्ये कामाला होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी संध्याकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना तिचा कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांनी तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर गहुंजे परिसरात बलात्कार करून तिचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

Jun 20, 2017, 09:21 AM IST

'पानसरेंच्या हत्येच्या वेळी दोन नाही तर चार जण उपस्थित होते'

गोविंदराव पानसरे हत्येच्या वेळी घटनास्थळावर दोघे नाही तर चौघे उपस्थित होते, अशी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टात माहिती दिलीय.

Jun 16, 2017, 01:26 PM IST

मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा एकदा आरोपींचा धुडगूस

सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत धारदार ब्लेड न्यायालयात आणल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Jun 8, 2017, 10:29 PM IST