एक दोन नाही तर तब्बल 25 आजार बरे करणारे पावरफुल फळ! नाव जाणून शॉक व्हाल
आवळा हे फळ औषधीय गुणधर्माचे भंडार आहे. याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत.
Jan 17, 2025, 08:24 PM ISTEye Care Juice: डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आवळ्याचा रस, असा करावा वापर
Amla juice for eye sight and immunity : आवळ्याचा ज्यूस तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे.
Nov 6, 2022, 11:55 PM IST
आवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या
अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
Dec 16, 2017, 10:53 PM ISTजालना- संजीवनी जाधव यांचा आवळा उद्योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 04:26 PM ISTआवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर
आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.
Sep 9, 2016, 05:45 PM IST