खिडकीसुद्धा हवेत उडाली? Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, विमान कंपनीचं उत्तर डोकं चक्रावणारं
Viral Video : खिडकीसुद्धा हवेत उडाली वाटतं...; Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना....
Feb 10, 2025, 01:53 PM IST
IndiGo जगातली सर्वात वाईट एअरलाईन्स, तर मग Best कोण?
Worlds Worst and Best Airline : मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, अनेकांनीच विमानप्रवास प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं.
Dec 4, 2024, 02:05 PM IST
...त्या प्रवाशांनी काळ पाहिला; फेंगल चक्रीवादळामुळं भलंमोठं विमान हवेतच कलंडलं, 32 सेकंदांचा Video धडकी भरवणारा
Cyclone Fengal Viral Video : बापरे! चक्रीवादळाची ताकद नेमकी काय असते हे पाहून धकडीच भरेल. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून म्हणाल विमानातील प्रवाशांची काय अवस्था झाली असेल...
Dec 2, 2024, 08:11 AM IST
Indigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट
Indigo Business Class: नव्यानं सुरू झालेल्या बिझनेस क्लाससह आता इंडियो देणार एअर इंडियाला टक्कर.... जाणून घ्या तिकीट दर आणि इतर माहिती...
Nov 15, 2024, 11:55 AM IST
बापरे! हवेतल्या हवेत विमानाला गचके बसले आणि... हेवी टर्ब्युलन्समुळं प्रवाशांचा थरकाप; कोणी रडलं, कोणी किंचाळू लागलं
Indigo Flight Heavy Air Turbulence left passangers terrified : थरकाप उडवणारी घटना! अर्धा तास विमान हवेतच... भारतातील कोणत्या राज्यात घडला हा प्रकार? जीव मुठीत घेऊन होते विमानातील सर्व प्रवासी...
Jun 21, 2024, 08:30 AM IST
'विमानातून प्रवाशांना फसवून खाली उतरवले', IndiGo वर गंभीर आरोप
Indigo Airlines: बंगळुरू विमानतळावर आपली फसवणूक झाल्याचे या प्रवाशांचे म्हणणे आहे. हे प्रवासी बेंगळुरु विमानतळावरुन चेन्नईला जात होते.
Nov 21, 2023, 11:33 AM ISTRecord Deal: IndiGo कंपनीची मोठी झेप, विमान वाहतूक क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार
IndiGo Big Deal: भारतीय विमान क्षेत्रात इंडिगो विमान कंपनीने मोठी झेप घेतली आहे. कोणत्याही विमान कंपनीकडून एकाचवेळी सर्वाधिक विमानांची खरेदी करण्याचा विक्रम इंडिगो विमान कंपनीने केला आहे.
Jun 19, 2023, 09:35 PM ISTभारतीय विमानाचं पाकिस्तानात आपत्कालीन लँडिंग, पण नाही वाचवू शकले प्रवाशाचे प्राण
पाकिस्तानच्या कराची शहरात इंडिगो विमानाचे तातडीचे लँडिंग
Mar 2, 2021, 03:55 PM IST1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल
याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो.
Aug 29, 2020, 03:42 PM ISTकोरोना संशयित म्हणत इंडिगोच्या महिला कर्मचाऱ्याला शेजाऱ्यांकडून त्रास
त्यांच्या आईकडेही संशयित म्हणून पाहिलं जात आहे
Mar 24, 2020, 04:05 PM IST
कोरोनामुळे विमान कंपन्या अडचणीत, ‘इंडिगो’कडून पगारात कपात
जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.
Mar 19, 2020, 05:35 PM IST'इंडिगोचा परफॉर्मन्स सर्वात वाईट, एअर इंडियाची लगेज पॉलिसी सर्वोत्कृष्ट'
हवाई वाहतूक कंपन्या प्रवाशांकडून भरमसाठ पैसे उकळतात, संसदीय समितीचे मत
Dec 28, 2018, 09:24 AM ISTटाटाची आणखी एक कार बंद होणार
टाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 11, 2018, 08:25 PM IST