इमकम टॅक्स

बातमी तुमच्या कामाची आणि महत्वाची

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचा आज १७ ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर शेवटची मुदत होती, मात्र ती वाढवून १७  ऑक्टोबर करण्यात आली होती. कंपन्या आणि व्यावसायिक ज्यांना व्यवसायाचं  ऑडिट करण बंधनकारक आहे त्यांच्यासाठी रिटर्न फाईल करण्याची शेवटची संधी आहे. 

Oct 17, 2016, 12:28 PM IST