का झाला 'धरम' गरम...
हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’
Jul 3, 2012, 06:38 PM ISTईशा देओल मंदिरात करणार लग्न!
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल ही येत्या २९ तारखेल्या विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांद्रास्थित उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत ईशा डेटींग करत होती.
Jun 12, 2012, 08:40 AM IST