जेव्हा भारताच्या या बॉलरने केली होती उत्तम कामगिरी
भारताचा बॉलर आर. पी. सिंग यांना अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे ज्यामुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने एक उत्तम बॉलिंग केली होती.
Sep 5, 2016, 06:16 PM ISTजागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राची उत्तम कामगिरी
जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडुंनी चांगली कामगिरी केली आहे. भारताने 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. ज्यात महाराष्ट्राला 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले आहे.
Nov 29, 2015, 10:57 PM IST