बंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप
अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही
Oct 1, 2019, 09:20 AM ISTगुजरात विधानसभा निवडणुक: कॉंग्रेसने जाहीर केली ७७ उमेदवारांची यादी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:33 AM ISTगुजरात विधानसभा निवडणुक: भाजपाची पहिली यादी 17 नोव्हेंबरला होणार जाहीर
गुजरात निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
Nov 15, 2017, 10:28 AM ISTभाजपची पुण्यातील उमेदवारांची संपूर्ण यादी
Feb 3, 2017, 10:06 PM ISTपुणे भाजपच्या उमेदवारीत बापट-काकडेंमध्ये स्पर्धा
भाजपने पुण्यासाठी १३९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात तब्ब्ल ६० जागांवर संजय काकडे समर्थकांची वर्णी लागली आहे.
Feb 3, 2017, 09:08 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची १२६ उमेदवारांची यादी
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Feb 3, 2017, 07:56 PM ISTपुण्यात आघाडीची खेळी, भाजप-सेनेच्या याद्या रखडल्या...
पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे भाजप , सेनेची यादी रखडलीय. कारण जोपर्यंत त्यांच्यातील आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे नाहीत अशी भूमिका भाजप, सेनेनं घेतलेली दिसतेय. उमेदवार टंचाईच्या काळात पत्ता कट झालेले ताकदवान मासे आपल्या गळाला लागतात का याची अपेक्षा हे पक्ष बाळगून असण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 08:51 PM ISTलोकसभा निवडणूक : भाजपचे दुसऱ्या यादीत ५२ उमेदवार जाहीर
भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. परंतु यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव नाही. मात्र, कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2014, 03:02 PM ISTराष्ट्रवादीचं घड्याळ स्लो... उमेदवारांचं गुऱ्हाळ सुरूच!
लोकसभा निवडणुकीची सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एक पेक्षा जास्त दिग्गज इच्छूक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढंच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनिती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय.
Feb 3, 2014, 10:47 PM IST२०१४ लोकसभेच्या ४८ जागांची आमची यादी तयार - काँग्रेस
२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
Nov 5, 2013, 10:36 PM IST