उल्हासनगर पालिका

उल्हासनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Jul 4, 2017, 01:38 PM IST

उल्हासनगर पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ड्रोन कॅमे-याची नजर ठेवण्यात येणार आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन केलं. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी 6 ड्रोन कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितलं. 

Feb 18, 2017, 08:57 AM IST

धक्कादायक, आसाराम बापूंच्या आश्रमाला ४७ लाखांची सूट

महानगरपालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील  आसाराम बापूच्या आश्रमाला मालमत्ता करामध्ये ४७ लाख रुपयांची सूट दिल्याचे प्रकरण उजेडात आलंय.

Apr 14, 2015, 08:48 AM IST