उष्माघात

जळगावात उष्माघातामुळे तिघांचे बळी

जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघाताने आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय.

Apr 9, 2017, 06:30 PM IST

पुढील तीन चार दिवस राज्यात उष्णतेची लाट

 आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

Mar 30, 2017, 07:28 PM IST

उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू - आरोग्य मंत्री

उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय.

Mar 30, 2017, 06:40 PM IST

धुळ्यात उष्माघाताने माजी महिला सरपंचाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:02 PM IST

धुळ्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. 

Mar 30, 2017, 08:58 AM IST

उष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना

 उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

Mar 5, 2017, 10:24 PM IST

उष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत. 

May 24, 2016, 03:55 PM IST

धुळ्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

धुळ्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

May 23, 2016, 08:23 PM IST

धुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी

उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय. 

May 21, 2016, 07:17 PM IST

धुळे जिल्ह्यात उष्माघाताचे २ बळी

धुळे जिल्ह्यात उष्माघाताचे २ बळी

May 6, 2016, 10:49 PM IST

उन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू

उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत. 

Apr 15, 2016, 04:26 PM IST