Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Apr 18, 2023, 09:31 AM IST
सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...
यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 10:56 PM ISTतापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?
दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 6, 2021, 02:55 PM ISTउन्हाळ्यातील घातक आजारांवर करा वेळीच उपाय
जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांवरील घरगुती उपाय
May 6, 2019, 11:40 AM ISTउष्माघातापासून बचाव करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
उष्माघातामुळे डिहायड्रेशनची मोठी समस्या निर्माण होते.
Apr 13, 2019, 04:43 PM ISTचंद्रपूरमध्ये उष्माघाताने वृद्धेचा मृत्यू
May 14, 2018, 09:09 PM ISTजळगाव | उष्माघाताच्या बळीची नोंद नसणारी यंत्रणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 08:45 AM ISTराज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात
खान्देशात उष्णतेची लाट आली असून जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलं आहे.
Mar 26, 2018, 11:34 PM ISTमुंबईच्या तापमानात मोठी वाढ
राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.
Oct 5, 2017, 08:01 PM ISTभंडारा - उष्माघातामुळे ३ मजुरांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 04:52 PM ISTभंडाऱ्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
May 4, 2017, 12:22 PM ISTधुळे - उष्माघाताने घेतला तिसरा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:58 PM ISTउष्माघातामुळे दोघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 08:36 PM ISTधुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी
धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतलाय. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला.
Apr 27, 2017, 03:01 PM ISTजालना येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू
जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. उष्माघातामुळे लक्ष्मीबाई गवई या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.
Apr 19, 2017, 08:24 AM IST