उष्माघात

उष्माघात टाळण्याचे उपाय थोडक्यात

देशभरात उष्णतेची लाट वाढली आहे, काही निवडक जिल्हे सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तेव्हा उष्माघात टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत.

Apr 7, 2016, 07:45 PM IST

देश उष्माघाताने त्रस्त, तेलंगणामध्ये १०० जणांचे बळी

तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे. 

May 29, 2015, 09:26 AM IST

...असा करा उन्हाचा सामना!

...असा करा उन्हाचा सामना!

May 27, 2015, 11:06 PM IST

आंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू

May 27, 2015, 11:05 PM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी मुंबईत

Mar 25, 2015, 08:49 PM IST

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

Jun 10, 2014, 04:17 PM IST

नागपुरात उष्माघाताचे 7 बळी

नागपुरात उन्हाचा प्रकोप वाढतच जातोय.  उष्माघाताचे आणखी ७ बळी गेले आहेत. उष्माघाताचे एकूण बळींची संख्या आता 19 झाली आहे.

Jun 8, 2014, 10:30 PM IST

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

May 3, 2014, 04:31 PM IST