मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद
Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत.
Feb 16, 2024, 10:30 AM IST
इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM IST'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2024, 06:20 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.
Feb 13, 2024, 02:27 PM IST
'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
Feb 13, 2024, 01:35 PM IST
16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, अधिवेशनात मराठा मागास अहवालाला मंजुरी देणार?
Special Session on February 16 Will the Maratha Reservation Report be approved in the session
Feb 12, 2024, 10:15 AM ISTम्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
Mhada Lottery 2024 : अखेर तो क्षण आला आहे, घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त ठरला आहे.
Feb 11, 2024, 08:58 AM ISTशाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून
Education : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.
Feb 8, 2024, 06:55 PM IST'हिंमत असेल तर...'; राऊतांचं शिंदे-पवारांना थेट चॅलेंज! म्हणाले, 'लपंगेगिरी करुन...'
Maharashtra Latest News: ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह देण्यात आलं त्याच प्रकारचा निर्णय अजित पवार गटासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्याने राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.
Feb 7, 2024, 12:42 PM ISTहीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्याच नजरा वळवल्या.
Feb 5, 2024, 08:19 AM IST'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!
Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.
Jan 30, 2024, 10:27 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?
CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली.
Jan 23, 2024, 01:52 PM ISTMaharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!
Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 22, 2024, 05:30 PM IST