Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!
Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 22, 2024, 05:30 PM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTलोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?
Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा
Jan 16, 2024, 11:33 AM IST
अपात्रतेच्या निकालात दोन्ही गटाचे आमदार पात्र कसे? नार्वेकरांनी केला खुलासा
MLA Disqalification: अपात्रतेचा निर्णय घेताना 3 फिल्टर समोर होते, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
Jan 11, 2024, 06:20 PM IST'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM IST'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Jan 10, 2024, 07:47 PM ISTShivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Shivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Jan 10, 2024, 02:50 PM ISTविधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM IST...तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?
Shiv Sena MLA Disqualification Hearing: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजेच 145 सदस्यांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी असणे आवश्यक आहे.
Jan 10, 2024, 12:26 PM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST