Adesh Bandekar : अंगारक चतुर्थीचा 'तो' दिवस मी विसरु शकत नाही, आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर, पाहा Video
Shree Siddhivinayak Temple Trust Chairman : माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.
Nov 8, 2023, 05:09 PM ISTManoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Oct 25, 2023, 08:52 PM ISTDasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTउद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता; 'या' आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता. आमदार संजय गयकवाड यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Oct 11, 2023, 04:17 PM ISTMaharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत
Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Oct 3, 2023, 06:09 PM ISTउत्सव गणरायाचा, ‘वर्षा’व बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा! मुख्यमंत्री शिंदेचं व्यंगचित्र चर्चेत
Political News : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात प्रथमच शेतकरी आपतग्रस्त कष्टकरी जनांचा सहभाग पाहायला मिळाला.
Sep 29, 2023, 02:16 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTराऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....
CM Eknath Shinde: खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते. दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 02:47 PM ISTराज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी
Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.
Sep 9, 2023, 08:47 AM ISTST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.
Sep 8, 2023, 11:06 PM ISTNarayan Rane : 'संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...', खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला 'तो' किस्सा!
Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.
Sep 3, 2023, 11:03 PM IST'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTआमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचे तब्बल 6000 पानांचे लेखी उत्तर; अनेक खळबळजनक खुलासे
आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांकडे 6000 पानी उत्तर सादर केले आहे. उत्तराची पडताळणी करून अध्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहे. आधी ठाकरे गटाची सुनावणी होणार आहे.
Aug 24, 2023, 08:29 PM IST
Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!
Rohit pawar critisied maharasra govt: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 22, 2023, 07:45 PM IST'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'
आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
Aug 16, 2023, 03:02 PM IST