औरंगाबाद निवडणुकीत एमआयएम सर्वात मोठा पक्ष
औरंगाबाद महापालिका निवडणूकात 25 जागांवर जिंकलेला एमआयएम पक्ष सर्वात मोठा ठरला आहे.
Apr 29, 2015, 03:03 PM ISTऔरंगाबाद- एमआयएम आघाडीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 08:54 PM ISTऔरंगाबाद : संभाजीनगर नावावरुन एमआयएम-शिवसेनेत 'सामना'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 07:33 PM ISTऔरंगाबादमध्ये सेना-भाजपला एमआयएमचा जोरदार दे धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:50 PM IST#रणसंग्राम: औरंगाबदेत महायुतीचं बहुमत हुकलं, अपक्षांची मदत घेणार?
औरंगाबाद महापालिकेत महायुतीला बहुमताने हुलकावणी दिली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 57 हा जादुई आकडा गाठण्यात अपशय आलं. महायुतीला मनपात 51 जागांवर समाधान मानावं लागलंय.
Apr 23, 2015, 09:18 AM ISTऔरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक 'एमआयएम'साठी महत्वाचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:45 PM ISTहैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री
औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
Apr 18, 2015, 09:03 PM ISTराणेंनीच MIMला 5 कोटींची ऑफर दिली - रामदास कदम
काँग्रेसचे पराभूत उमेदवार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. MIM हाच शिवसेनेचा नंबर वन शत्रू आहे. राणेच MIM ला कोट्यवधी रूपये देणार होते, असा भडीमार कदम यांनी केलाय.
Apr 17, 2015, 04:15 PM ISTएमआयएमने कार्यकर्त्यांना ड्रग्स पुरवला - नितेश राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 06:05 PM ISTमुस्लिम तरुणांना ड्रग्ज वाटते एमआयएम - नितेश राणे
एमआयएम ही संघटना देशासाठी, राज्यासाठी आणि मुस्लिम तरुणांसाठी विघातक अशी संघटना आहे. मुस्लिम तरूणांना ड्रग्जचा पुरवठा करून जवळ केले जाते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी झी मीडियाकडे केला.
Apr 16, 2015, 03:58 PM ISTऔरंगाबादेत एमआयएमचा ओवैसीसमोर राडा
एमआयएममधील वाद पुन्हा समोर आलाय तो देखील पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या समोर. पालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून हा राडा कार्यकर्त्यांमध्येच झाला.
Apr 16, 2015, 09:46 AM ISTऔरंगाबादमध्ये एमआयएममध्येच राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 09:38 AM ISTपोटनिवडणूक : वांद्रेत शिवसेनेचा भगवा, तासगावात राष्ट्रवादीचे घड्याळ
वांद्रे, तासगाव पोटनिवडणुक मतमोजणीला सुरुवात झाली असून तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमन पाटील विजयी झाल्यात त्यांनी १ लाख १३ हजार मतांनी स्वप्नील पाटील यांना पराभव केला.. वांद्रे येथून तृप्ती सावंत या १९ हजार ८ मतांनी विजयी झाल्यात. दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Apr 15, 2015, 08:30 AM ISTऔरंगाबादेत एमआयएमचं पतंग चिन्ह धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:18 PM IST